Prithviraj Chavan: ‘जरांगे अन् शिंदेंच नेतृत्त्व संपवण्याचा भाजपचा डाव’ चव्हाणांचा दावा

₹500 Crore Audio Clip: काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.

Maharashtra Political News: मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करायचं आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व संपवण्याचा डाव आहे, असा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले चव्हाण पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com