Satara News :'मी हार मानणारा माणूस नाही', Ramraje Naik Nimbalkar यांचा विरोधकांना इशारा

Satara News : सातारच्या राजकारणात खळबळ – Ramraje Naik Nimbalkar यांचा कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला आणि विरोधकांना थेट इशारा.

साताऱ्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आणि विरोधकांना थेट इशारा दिला.त्यांनी ठामपणे सांगितले –
"मी हार मानणारा माणूस नाही... गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून जे चुकलं ते समजून घेईन आणि दुरुस्तही करीन."पुढे बोलताना त्यांनी सध्याच्या नेतृत्वावर टीका करत म्हटले,"जे नेतृत्व तयार होतंय, ते तुमच्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी फायदेशीर नाही."त्यांच्या या भाषणाने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामराजेंनी पुन्हा राजकीय रंगमंचावर उडी घेण्याचे संकेत दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com