Narkatla Swarg Book : राऊतांच्या 'त्या' दाव्यांमुळे राजकारणात खळबळ

Sanjay Raut on Amit Shaha And Narendra Modi : अमित शाहांना अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी कसे सोडवले याचा किस्सा देखील राऊतांनी लिहीला आणि त्यामुळे आता राजकारणात खळबळ माजली आहे.

Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या तुरुंगातील आठवणीवर 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात अमित शाह आणि नरेंद्र मोदींविषयी धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. अमित शाहांना अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी कसे सोडवले याचा किस्सा देखील राऊतांनी लिहीला आणि त्यामुळे आता राजकारणात खळबळ माजली आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com