एकनाथ शिंदे 3 उमेदवार देणार? सामंतांनी सस्पेन्स वाढवला, Bacchu Kadu, Uday Samant, Eknath Shinde

Eknath Shinde गटाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीत २ की ३ उमेदवार द्यायचे, यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे.याबाबत बोलताना मंत्री Uday Samant यांनी “लवकरच स्पष्ट होईल” असं सांगत चर्चांना उधाण आणलं.

बच्चू कडू हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधान परिषदेवर २ उमेदवार द्यायचे की ३ द्यायचे, हे लवकर स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. काय म्हणाले सामंत पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com