अजितदादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक, सुनेत्राताईंनीच काढली समजूत Sunetra Pawar, Baramati Election

Baramati येथे उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांनी आज सकाळी बॅडमिंटन क्लबला भेट देत सदस्यांशी संवाद साधला.यावेळी दिवंगत Ajit Pawar यांच्या आठवणींनी उपस्थित बारामतीकर भावूक झाले आणि अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले

राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी आज सकाळी बारामती बॅडमिंटन क्लबला भेट दिली.क्लबमधील सदस्यांशी संवाद साधताना दादांच्या विकासकामांच्या आठवणी जाग्या झाल्या आणि उपस्थित बारामतीकरांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. दादांनी केलेल्या कार्याची आठवण आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत असून, 'दादा आपल्यात नाहीत' हे वास्तव अजूनही अनेकांना मान्य होत नाही, अशी भावना यावेळी व्यक्त झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com