Bhagwan gad News : सुरेश धस भगवान गडावर हजर पण धनंजय मुंडे नाही?, कारण काय? धस काय म्हणाले?

Suresh Dhas On Bhagwan gad News : मुंडेंनी सप्ताहाला उपस्थित राहणं टाळल्यामागचं कारण काय? यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

Beed : भगवान गडावर नारळी सप्ताहाच्या निमित्ताने अनेक लोकांनी हजेरी लावली. यावेळेस सुरेश धस यांच्यासह मनोज जरांगे देखील आले होते पण मात्र धनंजय मुंडे आले नाही. मुंडेंनी सप्ताहाला उपस्थित राहणं टाळल्यामागचं कारण काय? यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले धस पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com