Video
वंचितकडून सामूहिक पुस्तक वाचन, गायकवाडांचा केला निषेध Sanjay Gaikwad, Vba, Buldhana
Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी आणि शिवीगाळ केल्यामुळे त्यांचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीकडून सामूहिक पुस्तक वाचन करून गायकवाडांचा निषेध करण्यात आला.
