विधानभवन उडवून देण्याची धमकी, आमदारांना बाहेरच थांबवलं Vidhan Bhavan Threat, Mumbai

विधानभवन उडवून देण्याची धमकी; आमदारांना गेटवरच रोखलं, मुंबईत सुरक्षा वाढवली!

मुंबईत सुरू असलेल्या विधानभवन इमारतीला उडवून देण्याची धमकी ईमेलने आली असल्याची माहिती आहे. यामुळे खबरदारी म्हणून आमदारांना आज गेटवरचं रोखण्यात आलं. तसच परिसरातली सुरक्षाही वाढवण्यात आलीये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com