भोंदू बाबा Ashok Kharat प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असतानाच माहिती अधिकार कार्यकर्ते Vijay Kumbhar यांनी मोठं विधान केलं आहे. माजी महिला आयोग अध्यक्षा Rupali Chakankar आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Sunil Tatkare यांनी आपल्या हाताच्या अनामिका बोटाला झालेल्या जखमेबाबत “गाडीच्या दरवाज्यात बोट अडकल्याने जखम झाली” असा खुलासा दिला आहे.मात्र विजय कुंभार यांनी या स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “हा अजब योगायोग आहे. दोघेही एकाच काळात त्या बाबाच्या सानिध्यात होते आणि दोघांच्याही बोटाला अशाच प्रकारची जखम झाली, हे सामान्य माणसाला पटणारं नाही,” असं म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.