Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात, आज ता. 13 September 2026 च्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार? आज होणार फैसला, मुंबईला निघण्यापूर्वीच...
मी अपयशी ठरलो, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय..! अभिजीत दीपकेंनी उडवून दिली खळबळ
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुचके यांचे निधन, जुन्नरच्या राजकारणाला मोठा धक्का
ठाकरे की शिंदे? शिवाजी पार्कचा फैसला झाला ; दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडून कुणाला परवानगी?
तुकाराम मुंढे यांची एक्स'पोस्ट व्हायरल, सोशल मीडियावरील प्रसिद्धीपेक्षा ‘या’ गोष्टीला दिले महत्त्व |
मनोज जरांगेंची मुंबई मोर्चाची घोषणा अन् मराठा आंदोलकांमध्ये पहिली फूट! नाशिकमध्ये दोन गट पडले
'...तर शिवसेनेची सत्तेत येणारच नाही', एकनाथ शिंदेंच्या आमदाराने मंत्र्यासमोर स्पष्टच सांगितले! |
शिरूरच्या ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासक; निवडणुका होईपर्यंत गावगाडा अधिकाऱ्यांच्या हाती
‘हिंदू धर्माचे महत्त्व सांगू नका’; सिंहस्थ बैठकीत आयुक्त-माजी महापौर आमनेसामने
डीजेवर अहिल्यानगर प्रशासनाचा दणका; पाथर्डीत स्टेटसवरून 53 जणांवर गुन्हा
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.