Local Body Election  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra municipal reservation : राज्यातील 147 पैकी 74 नगरपंचायतींमध्ये महिलाराज; एका क्लिकवर जाणून घ्या आरक्षणाची संपूर्ण यादी

women reservation in local bodies News : राज्यातील 147 नगरपंचायतींपैकी 74 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव आहे. तर 38 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर या निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सोमवारी मंत्रालयात राज्यातील 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली.

राज्यातील 147 नगरपंचायतींपैकी 74 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव आहे. तर 38 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. तर 7 नगरपंचायतींमधीळ नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आणि ओबीसी प्रवर्गासाठी 20 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपद राखीव असणार आहे.

सोमवारी दुपारी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड उत्सुकता होती. नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

या नगरपंचायतींचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव

बोधनी रेल्वे

नीलडोह

गोंडपिंपरी

अहेरी

बेसापिंपळा

कोरची

ढाणकी

धानोरा

बहादूरा

या नगरपंचायतींचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव

भिवापूर

अर्जुनी(मोरगाव)

देवळा

समुद्रपूर

सिरोंचा

हिंगणा

पाली

या नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव

पारनेर

तळा

घनसावगी

भामरागड

मंचर

पाटोदा

खानापूर (सांगली)

पोंभुर्णा

म्हाडा

माहूर

वढवणी

पोलादपूर

आटपाडी,

खालापूर

मालेगाव जहांगीर

शिरूर अनंतपाळ

पालम

कळवण

मंठा

सावली

कोंढाळी

मनोरा

मारेगाव

माळशिरस

आष्टी वर्धा

एटापल्ली

झारी जामणी

तलासरी

जाफ्राबाद

चाकूर

तीर्थपुरी

कणकवली

शिरूर कासार

आष्टी (बीड)

विक्रमगड

अकोले

जिवती

मोखाडा

कर्जत (जि. रायगड )

सुरगाणा

ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगरपंचायती

पोलादपूर

तलासरी

आष्टी बीड

वडवणी

कळवण

घनसावंगी

सावली

कर्जत- अहिल्यानगर

माळेगाव

पाटोदा

खालापूर

मंचर

भामरागड

शिरूर अनंतपाळ

माढा

आष्टी वर्धा

जाफराबाद

चाकूर

मानोरा

जीवनी

खुल्या वर्गातील महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या नगरपंचायती

मोहडी- खुला महिला

बार्शी टाकळी- खुला महिला

वाशी- खुला महिला

म्हाळुंगा श्रीपूर- खुला महिला

नांदगाव खंडेश्वर- खुला महिला

गुहागर- खुला महिला

राळेगाव- खुला महिला

लाखांदूर - खुला महिला

वैराग- खुला महिला

सोयगाव - खुला महिला

महादूला- खुला महिला

अनगर- खुला महिला

कडेगाव- खुला महिला

पेठ- खुला महिला

पाठण- खुला महिला

औंढा नागनाथ- खुला महिला

लाखनी - खुला महिला

रेणापूर- खुला महिला

नातेपुते- खुला महिला

म्हसळा - खुला महिला

सडक अर्जुनी- खुला महिला

दिंडोरी- खुला महिला

जळकोट - खुला महिला

मेढा - खुला महिला

लोणंद- खुला महिला

वाडा- खुला महिला

देवरुख- खुला महिला

लांजा - खुला महिला

सिंदखेडा- खुला महिला

मंडणगड- खुलासा महिला

तिवसा- खुला महिला

वडगाव मावळ- खुला महिला

पारशिवनी- खुला महिला

शहापूर - खुला महिला

देहू- खुला महिला

कुही- खुला महिला

मुक्ताईनगर- खुला महिला

बाभुळगाव- खुला महिला

खुल्या प्रवर्गातील पुरुषासाठीच्या नगरपंचायती

मुरबाड

अर्धापूर

म्हसळा

धडगाव

बोदवड

लाखांदूर

लाहोरा बुध्दरूख

मेढा

पेठ

मोताळा कडेगाव

कवठे महांकाळ

कसाईदोडामार्ग

बार्शीटाकळी

मुलचेरा

अनगर

महादुला

कुही

पारशिवनी

लाखनी

मोहाडी

सडक अर्जुनी

सालेकसा

नांदगाव खंडेश्वर

राळेगाव

बाभूळगाव

फुलंब्री

सोयगाव

औन्ध नागनाथ

केज

हिमायतनगर

वाशी

देवांनी

रेणापूर

जळकोट

दिंडोरी

शिंदखेडा

साखरी

मुक्ताईनगर

सेंदुरनी

वाडा

शहापूर

देवरुख

लांजा

गुहाघर

देहू

पाटण

खंडाळा

महाळुंग शिरपूर

आजरा

हातकणंगले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT