East Central Railway Bharti 2024
East Central Railway Bharti 2024 Sarkarnama
प्रशासन

East Central Railway Bharti 2024: रेल्वेत खेळाडूंना नोकरीची संधी; ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा

Mangesh Mahale

East Central Railway Recruitment 2024

तुम्ही जर खेळाडू असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. पूर्व मध्य रेल्वे (East Central Railway Recruitment 2024) प्रशासनाने 'क्रीडा व्यक्ती' पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

यात 56 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या!

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पदाचे नाव – क्रीडा व्यक्ती

पदसंख्या – 56 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18-25 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाइट – https://indianrailways.gov.in/

अर्ज करण्यापूर्वी हे वाचा

  • क्रीडा व्यक्ती पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

  • अर्ज शेवटच्या तारखेअगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.

  • अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

    R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT