Savitribai Phule Pune University Sarkarnama
प्रशासन

Pune University: पुणे विद्यापीठात पूर्णवेळ प्राध्यापक व्हायचयं; अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख

Mangesh Mahale

Pune: प्राध्यापक होण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या १२ वर्षांनंतर प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. प्राध्यापकांच्या २१५ रिक्त पदांपैकी १११ जागांवर पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती होणार आहे.

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

पदसंख्या – 111 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याचा पत्ता – सहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 411007

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 Feb 2024

अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीख – 29 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/

पदाचे नाव (कंसात पद संख्या)

  • प्राध्यापक (32 पदे)

  • सहयोगी प्राध्यापक (32 पदे)

  • सहायक प्राध्यापक (47 पदे)

पदाचे नाव (कंसात शैक्षणिक पात्रता)

  • प्राध्यापक (PhD degree)

  • सहयोगी प्राध्यापक (PhD degree)

  • सहायक प्राध्यापक (PhD degree)

पदाचे नाव (कंसात वेतनश्रेणी)

  • प्राध्यापक (Rs. 1,44,200/-)

  • सहयोगी प्राध्यापक (Rs. 1,31,400/-)

  • सहायक प्राध्यापक (Rs. 57,700/-)

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 Feb 2024 आहे.

  • अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

  • PDF जाहिरात https://shorturl.at/nHNQW

  • ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/pzR19

  • अधिकृत वेबसाईट http://www.unipune.ac.in/

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT