One Nation One Election : सर्वात मोठी बातमी; वन नेशन-वन इलेक्शनसाठी समिती स्थापन; डिसेंबरपर्यंत निवडणुका लागणार ?

One Nation One Election Committee : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याअध्यक्षेतेखीली समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे.
One Nation One Election Committee
One Nation One Election Committee Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : एक देश - एक निवडणुकीसाठी आता समिती स्थापन करण्यात येत आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्याअध्यक्षेतेखीली समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेने याबाबत सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. केंद्र सरकारने 'वन नेशन वन इलेक्शन'चा निर्णय लागू करता येईल का? या संदर्भात शक्यता चाचपण्यासाठी एक समिती नेमली आहे. (Latest Political Marathi News)

One Nation One Election Committee
Rahul Gandhi In India Meeting : राहुल गांधी गेले कुठे ? कुणालाच माहिती नाही; हॉटेलमधून ताफा बाहेर..

'एक देश एक निवडणुक' संदर्भाच्या दृष्टीने मोदी सरकाचे हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ही समिती कायद्यातील सर्व बाबींचा विचार करेल. यामुळे आता एक देश - एक निवडणूक दृष्टीपथात आल्याचे बोलले जात आहे.

One Nation One Election Committee
INDIA Meeting In Mumbai : सोनिया गांधी, राहुल गांधी शिवतीर्थवर जाणार?

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे आता मुदतपूर्व निवडणुका होतील का? लोकसभेचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच निवडणुका पार पडणार का? अशा चर्चांना एकच उधाण आले आहे. डिसेंबर पर्यंत देशात एकाच वेळी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होतील का? अशी शक्यताही बोलून दाखवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com