Navneet Rana News
Navneet Rana NewsSarkarnama

Navneet Rana News : नवनीत राणांची हैदराबादेत हवा; मतदारसंघात घुसून ओवेसींना ठणकावले...

Lok Sabha Election 2024 : "तुम्ही 15 मिनटेच काय, फक्त 15 सेकंद पोलीस हटवा तुम्ही कोठे होता, कुठे गायब झाले, तुम्हाला कळणार नाही..."
Published on

Hyderabad News : अमरावतीच्या लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा सद्या हैदराबाद दौऱ्यावरती आहेत. या ठिकाणी त्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मेळावे घेत आहेत. विशेष म्हणजे राणा यांनी हैदराबादेत जाऊन तेथील खासदार व एमआयएमचे प्रमुख असद्उद्दीन ओवेसी यांना ललकारले आहे. 15 मिनिटेच काय, 15 सेकंद पोलिसांना हटवा आम्ही काय आहोत ते दाखवतो, असे नवनीत राणा म्हणाल्या. (Latest Marathi News)

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या सध्याल स्टार प्रचारक म्हणून भाजपच्या प्रचारासाठी आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. राणा यांनी (साऊथ) आंध्रप्रदेश मधील हैदराबाद शहरामध्ये चम्पा पेठ येथे भाजप (BJP) उमेदवार उमेदवार श्रीमती माधवीलता यांच्या प्रचारसाठी युवा मेळावा घेतला. त्याठिकाणी युवकांना मतदान करण्यासाठी मार्गदर्शन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Navneet Rana News
Navneet Rana : भाजपच्या हायप्रोफाइल उमेदवार नवनीत राणा यांचे शिक्षण किती ?
Navneet Rana News
Amravati Lok Sabha: राणा, महायुतीची डोकेदुखी काही केल्या थांबेना; आधी कडू अन् आता मिटकरी...; वादाचा नवा अध्याय!

विशेष बाब म्हणजे, राणा यांनी हैदराबाद मध्ये ओवीसीला खुले आम ठणकावले आणि ओवेसी बंधूंना ललकारत म्हणाले,"15 मिनटे पोलिस हटवा आम्ही काय आहे ते सांगतो असे तुम्ही म्हणालात. पण तुम्ही 15 मिनटेच काय, फक्त 15 सेकंद पोलीस हटवा तुम्ही कोठे होता, कुठे गायब झाले, तुम्हाला कळणार नाही, असे ओवेसींना त्यांच्याच मतदारसंघात राणांनी (Navneet Rana) ठणकावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com