UPSC Results : युपीएसीचा निकाल जाहीर; इशिता किशोर देशात पहिली, मुलींनी मारली बाजी..

Upsc Results : पहिले चार क्रंमांकावर मुलींची बाजी...
UPSC Results
UPSC Results Sarkarnama
Published on
Updated on

Upsc Toppers : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएसीचा निकाल जाहीर झाला आहे. युपीएससीच्या निकालात यंदा मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. पहिल्या चार क्रमाकांवर मुली आल्या असून, यामध्ये इशिता किशोर हिने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर गरिमा लोहिया हिने राखले तर तिसरा क्रमांक उमा हारिथी हिने तिसरा क्रमांक पटकावला.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2022 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. हा निकाल UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येईल. एकूण 933 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. इशिता किशोरने UPSC IS परीक्षेत 2022 मध्ये टॉप केले आहे.

UPSC Results
Maharashtra Politics: फडणवीसांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकरांवर भाजपने सोपवली महत्वाची जबाबदारी!

स्मृती मिश्राने चौथा तर मयूर हजारिकाने पाचवा क्रमांक पटकावला. पहिल्या चार क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे 15 दिवसांनी उमेदवारांचे गुण जाहीर केले जातील. UPSC नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखती 18 एप्रिलपर्यंत सुरू होत्या, तर 30 जानेवारीपासून मुलाखतीची फेरी सुरू झाली. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या सुमारे 2,529 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते.

UPSC Results
Pune Loksabha By Election : मोठी बातमी! पुणे लोकसभा पोटनिवडणूक कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण

रोल क्र. उमेदवाराचे नाव

1 इशिता किशोर

2 गरिमा लोहिया

3 उमा हरिथी एन

4 स्मृती मिश्रा

5 मयूर हजारिका

6 जेवेल नाव्या जेम्स

7 वसीम अहमद भट

8 अनिरुद्ध यादव

9 कनिका गोयल

10 राहुल श्रीवास्तव

11 परसंजीत कौर

12 अभिनव सिवाच

13 विदुषी सिंग

14 कृतिका गोयल

15 स्वाती शर्मा

16 शिशिर कुमार सिंह

17 अविनाश कुमार

18 सिद्धार्थ शुक्ला

19 लघिमा तिवारी

20 अनुष्का शर्मा

21 शिवम यादव

22 जी वी एस पवनदत्ता

23 वैशाली

24 संदीप कुमार

25 सांखे कश्मीरा किशोर

26 गुंजिता अग्रवाल

27 यादव सूर्यभान अछालेल

28 अंकिता पुवार

29 पौरुष सूड

30 प्रेक्षा अग्रवाल

31 प्रियांशा गर्ग

32 नितीन सिंग

33 तरुण पटनाईक पदक

34 अनुभव सिंग

35 अजमेरा संकेत कुमार

36 आर्य व्ही एम

37 चैतन्य अवस्थी

३८ अनुप दास

39 गरिमा नरुला

40 श्री साई आश्रिता शाखमुरी

41 शुभम

42 प्रणिता दास

43 अर्चिता गोयल

44 तुषार कुमार

45 नारायणी भाटिया

46 मनन अग्रवाल

47 गौरी प्रभात

48 आदित्य पांडे

49 संस्कृती सोमाणी

50 महेंद्र सिंग

51 स्पर्श यादव

५२ प्रतीक्षा सिंग

53 मुद्रा गारोळा

54 ऋचा कुलकर्णी

55 एच एस भावना

56 अर्णव मिश्रा

५७ आदिती वार्ष्णेय

58 दीक्षित जोशी

59 अभिगन मालवीय

60 माल्या श्री प्रणव

61 तन्मय खन्ना

६२ वैष्णवी पॉल

63 एस गौतम राज

६४ अनिरुध पांडे

६५ प्रांशु शर्मा

66 कृतिका मिश्रा

67 कस्तुरी पांडा

68 उत्कर्ष उज्ज्वल

६९ एल अंबिका जैन

70 आदित्य शर्मा

71 द्विज गोयल

72 मुस्कान डागर

७३ पल्लवी मिश्रा

74 आयुषी जैन

75 चंद्रकांत बागोर

76 दाभोलकर वसंत प्रसाद

७७ सुनील

78 उत्कर्ष कुमार

79 अंजली गर्ग

80 अनुजा त्रिवेदी

81 मालिनी एस

82 निर्मल कुमार

83 अरविंद हंगलेम

84 नवीद अहसान भट

85 भारत जयप्रकाश मीना

86 असद झुबेरी

87 अयान जैन

88 निधी

८९ प्रिन्स कुमार

90 नितीश मौर्य

91 जतीन जैन

९२ संचित शर्मा

93 प्रतीक सिंग

94 अवुला साईकृष्णा

95 दिव्यांशी सिंगला

96 सिमरन भारद्वाज

९७ प्रशांत राज

98 मुस्कान खुराणा

99 अंकित

100 भाविका तन्वी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com