J.P. Nadda son's Wedding: 'जेपी नड्डां'च्या मुलाच्या रिसेप्शनला भाजप नेत्यांची मांदीयाळी; मोदी-शाह ते फडणवीस-शिंदेंची हजेरी

जेपी नड्डा यांचा मुलगा हरिश नड्डा यांचा रिसेप्शन सोहळा दिल्ली येथे ५ फेब्रुवारी रोजी पार पडला. या सोहळ्याला देशभरातील राजकारण्यांची मांदियाळी पाहायला मिळाली.
J.P. Nadda son's Wedding
J.P. Nadda son's Wedding Sarkarnama
Published on
J.P. Nadda son's Wedding
J.P. Nadda son's Wedding Sarkarnama

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा मुलगा हरीश नड्डा याच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये देशातील अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली.

J.P. Nadda son's Wedding
J.P. Nadda son's Wedding Sarkarnama

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील रिसेप्शनला उपस्थिती लावली.

J.P. Nadda son's Wedding
J.P. Nadda son's Wedding Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही या सोहळ्याला उपस्थित होते.

J.P. Nadda son's Wedding
J.P. Nadda son's Wedding Sarkarnama

मोदींनी रिसेप्शनला हजेरी लावून वधू-वरांस आशीर्वाद दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोहळ्याला उपस्थित राहुन वधु- वरास आशीर्वाद दिले.

J.P. Nadda son's Wedding
J.P. Nadda son's Wedding Sarkarnama

भाजपासहीत सर्वच मोठ्या राजकीय पक्षांचे नेते या लग्नसोहळ्याच्या रिसेप्शनमध्ये उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

J.P. Nadda son's Wedding
J.P. Nadda son's Wedding Sarkarnama

जे पी नड्डा यांचा मुलगा हरीश याचा विवाह जयपूरमधील हॉटेल व्यावसायिक रमाकांत शर्मा यांची मुलगी रिद्धी सोबत झाला.

J.P. Nadda son's Wedding
J.P. Nadda son's Wedding Sarkarnama

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह भाजपाचे अनेक नेते यावेळी या सोहळ्यात सहभागी झाले होते.

J.P. Nadda son's Wedding
J.P. Nadda son's Wedding Sarkarnama

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सहपरिवार या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com