अशी झाली उद्धव ठाकरे आणि के.चंद्रशेखर राव यांची भेट, पहा फोटो

Meeting of Uddhav Thackeray and K. Chandrasekhar Rao: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Meeting of Uddhav Thackeray and K. Chandrasekhar Rao
Meeting of Uddhav Thackeray and K. Chandrasekhar Rao
Published on: 
Meeting of Uddhav Thackeray and K. Chandrasekhar Rao
Meeting of Uddhav Thackeray and K. Chandrasekhar Rao

विशेष म्हणजे, यावेळी पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे थोरले चिरंजीव आदित्य ठाकरे उपस्थित नव्हते, पण उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांची यावेळी वडिलांसोबत उपस्थिती लक्षवेधी ठरली.

Meeting of Uddhav Thackeray and K. Chandrasekhar Rao
Meeting of Uddhav Thackeray and K. Chandrasekhar Rao

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी उद्धव ठाकरेंचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

Meeting of Uddhav Thackeray and K. Chandrasekhar Rao
Meeting of Uddhav Thackeray and K. Chandrasekhar Rao

यावेळी के. चंद्रशेखर राव यांचे सहकारीही त्यांच्या सोबत होते. विशेष म्हणजे दक्षिणात्य अभिनेता प्रकाश राजही या भेटीत उपस्थित होते. चंद्रशेखर राव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरच भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राज्यासह देशभरातील विविध मुद्द्यावर चर्चा झाली.

Meeting of Uddhav Thackeray and K. Chandrasekhar Rao
Meeting of Uddhav Thackeray and K. Chandrasekhar Rao

चर्चेवेळी टेबलवर फक्त तिघे म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि तेजस ठाकरे होते. राजकीय गप्पासोबतच तेजस यांनी त्यांच्या आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या संशोधन आणि कार्याबद्दल राव यांना माहिती दिली.

Meeting of Uddhav Thackeray and K. Chandrasekhar Rao
Meeting of Uddhav Thackeray and K. Chandrasekhar Rao

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात चर्चा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Meeting of Uddhav Thackeray and K. Chandrasekhar Rao, sharad pawar
Meeting of Uddhav Thackeray and K. Chandrasekhar Rao, sharad pawar

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.