PM Modi in Kedarnath : पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान केदारनाथ दौऱ्याचे हे फोटो पाहिले का?

PM Modi in Kedarnath पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात त्यांचा पोषाख नेहमीच आकर्षणाचा विषय असतो.
PM Narendra Modi
PM Narendra Modi
Published on
PM Narendra Modi
PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (21 ऑक्टोबर) सकाळी केदारनाथ धाममध्ये भगवान शंकराचे दर्शन घेतले.

PM Narendra Modi
PM Narendra Modi

यावेळी त्यांनी हिमालच प्रदेशचा पारंपारिक पोषाख परिधान केला होता. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात त्यांचा पोषाख नेहमीच आकर्षणाचा विषय असतो.

PM Narendra Modi
PM Narendra Modi

हिमाचल प्रदेशात निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केदारनाथ दौरा हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आले आहेत.

PM Narendra Modi
PM Narendra Modi

मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विधीपूर्वक पूजा करत अभिषेक करण्यात आला. रुद्राक्ष धारण करणे. फुलांच्या माळा घातल्या.

PM Narendra Modi
PM Narendra Modi

बाहेर आल्यावर त्यांनी भगवान शंकराचे वाहन असलेल्या नंदीच्या चरणी डोके टेकवले. यानंतर त्यांनी केदारनाथ रोपवे प्रकल्पाची पायाभरणी केली.

PM Narendra Modi
PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ धाम दौऱ्यावेळी हवामान पूर्णत: स्वच्छ झाले होते. या दरम्यान डोंगराच्या मधोमध असलेला बाबा केदारनाथ यांचा दरबार खूपच भव्य दिसत होता.

PM Narendra Modi
PM Narendra Modi

केदारनाथ दौऱ्यात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीही उपस्थित होते. 2017 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सहावी केदारनाथ धाम यात्रा आहे.

PM Narendra Modi
PM Narendra Modi

पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर 2017 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदाच केदारनाथला पोहोचले होते. 2020 मध्ये त्यांचा कार्यक्रम कोरोना लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी ते येथे आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com