Rahul Gandhi Kolhapur Tour Video : भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट; राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यावर ठाम

Rahul Gandhi Kolhapur Tour BJP Politics Police : भाजपच्या कार्यकर्ते गेट तोडून आंदोलन करण्यासाठी मुख्य रस्त्याकडे धावले. मात्र, पोलिसांनी पोलिसांना अडवल्याने भाजप कार्यकर्त्यांचा रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले.
BJP opposition Rahul Gandhi Kolhapur Tour
BJP opposition Rahul Gandhi Kolhapur Toursarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi Kolhapur Tour : कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अमेरिकेत आरक्षणाविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करत होते.मात्र, राहुल गांधी यांचे आगमन होण्यापूर्वीच पोलिसांनी भाजप कार्यालयातच कार्यकर्त्यांना घेरले. तेथे भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

भाजपच्या कार्यकर्ते गेट तोडून आंदोलन करण्यासाठी मुख्य रस्त्याकडे धावले. मात्र, पोलिसांनी पोलिसांना अडवल्याने भाजप कार्यकर्त्यांचा रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यावर भाजप कार्यकर्ते ठाम आहेत.भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

BJP opposition Rahul Gandhi Kolhapur Tour
Beed Politics: महायुतीत बंडखोरी होणारच; 'आष्टी'मध्ये आजबे, धस अन् धोंडे गप्प बसण्यासारखे नाहीत

राहुल गांधी आपल्या कोल्हापूर दौऱ्यात कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर ते राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळाला भेट देणार आहेत. तसेच दुपारी संविधान सन्मान संमेलनाला देखील ते उपस्थित राहणार आहेत.

राहुल गांधी कार्यकर्त्याच्या घरी

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी आपल्या दौऱ्यात अचानक बदल करत ते उचगाव येथील येथील अजय संधे यांच्या घरी गेले. येथे त्यांनी पाऊस तास होते. राहुल गांधींनी अचानक भेट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. मात्र पोलिसांची तारांबळ उडाली.

BJP opposition Rahul Gandhi Kolhapur Tour
Maharashtra Assembly Election 2024 : है तयार हम; भाजप 'इलेक्शन' मोडवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com