AIMIM civic election performance
AIMIM civic election performanceSarkarnama

AIMIM : महाराष्ट्रात ओवैसी-जलील जोडीने MIM पक्षाला खोलवर रुजवले : मुंबईसह तब्बल 13 महापालिकेत नगरसेवकांची सेंच्युरी

AIMIM Municipal Results : महापालिका निवडणुकीत एमआयएमने चमकदार कामगिरी केली आहे. या पक्षाचे तब्बल 95 नगसेवक विजयी झाले आहेत.
Published on

AIMIM wins 100 seats : महापालिका निवडणुकीत भाजपचे वर्चस्व दिसून येत असताना एमआयएमने देखील जोरदार मुसंडी मारली आहे. जेथे एमआयएचे नगरसेवक नव्हते तेथे देखील त्यांनी खाते उघडले आहे. 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमांचे तब्बल 125 नगरसेवक विजयी झाले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 33 नगरसेवक विजय झाले आहे. त्यानंतर मालेगावमध्ये 20 नगसेवक विजयी झाले आहेत. तर, सोलापूर, धुळे, नांदेड या महापालिकांमध्ये प्रत्येक 8 म्हणजे असे 24 नगरसेवक विजयी झाले आहे. तर, जालन्यात दोन जागा विजयी झाल्या आहेत.

नागपूरमध्ये चार नगरसेवक

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये देखील एमआयएमने सात जागा मिळवल्या आहेत. तर, अमरावतीमध्ये 12 जागांवर विजय मिळवला आहे. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात देखील पाच नगरवेक विजयी झाले आहेत.

कोणत्या महापालिकेत किती यश?

1. सोलापूर- 8

2. औरंगाबाद - 33

3 मालेगाव - 20

4. मुंबई - 8

5. नागपूर - 6

6. अहिल्यानगर-2

7. जालना - 2

8. ठाणे -5

9. नांदेड -15

10. चंद्रपूर-1

11. धुळे - 10

12. अकोला - 3

13. अमरावती - 12

AIMIM civic election performance
Shivsena UBT News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गीते यांनी भाजपचा झंजावात रोखून मुलासाठी होम ग्राउंड वाचवले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com