
List of Maharashtra-Based Crew and Passengers : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये महाराष्ट्रातील काही प्रवासी व क्रू मेंबरचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या भाच्याची पत्नीही या विमानात होती. विमानातील 10 क्रू मेंबरमध्ये तिचा समावेश होता. यामध्ये महाराष्ट्रातील आणखी तीन क्रू मेंबरही आहेत.
विमानात एकूण 242 जण प्रवास करत होते. त्यामध्ये 10 क्रू मेंबर व दोन पायलट आहेत. क्रू मेंबरमध्ये अपर्णा महाडिक यांचे नवा समोर येत असून त्या सुनील तटकरे यांच्या भाच्याची पत्नी आहे. त्या मुंबईत राहतात. अपर्णा यांच्यासह मैथिली पाटील, रोशनी सोनघरे आणि दीपक पाठक हे महाराष्ट्रातील तिघेही क्रू मेंबर म्हणून याच विमानात होते.
त्यांच्यासह मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार आणि महादेव पवार हे महाराष्ट्रातील चौघे जण विमानातून प्रवास करत होते. महाराष्ट्रातील एकूण आठ जणांची नावे सध्यातरी समोर आली आहेत. याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबतचा संभ्रम वाढत चालला आहे. अपघातामध्ये नेमका किती प्रवाशांचा मृत्यू झाला, याबाबतही प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही.
सुमित सभरवाल, कुंदर क्लाईव्ह, धवन श्रध्दा, अपर्णा महाडिक, सैनिता चक्रवर्ती, कोंगब्रेलापण शर्मा, दीपक पाठक, मैथिली पाटील, इरफान शेख, सिंगसन लामनुथेम, रोशनी सोंघरे, मनिषा थापा.
ए. अमीन
सुभाषचंद्र अमीन
नेहा प्रमुख नंदा
प्रमुख प्रवेश नंदा
प्रयाश प्रमुख नंदा
बबीबेन कुबेरभाई पटेल
दिलीप महेंद्रभाई पटेल
के. पटेल
मीना दिलीप पटेल
एस. पटेल
विजय रमणिकलाल रूपाणी
आल्पा निशीथ सोनी
स्वप्नील सोनी
योगा सोनी
वल्लभ नागजी अघेडा
विनाबेन वल्लभ अघेडा
मानव अमृतलाल
एच. अवैय्या
मनीष बाबू
चंदू बगुआणे
धीर बक्षी
हीर बक्षी
दीपांशी भदौरिया
संतुभाई बिका
जी. ब्रह्मभट्ट
कल्याणीगौरव ब्रह्मभट्ट
वनीता काना
जैमिनिबेन चौधरी
धपुबेन् चौधरी
कमलेशभाई चौधरी
आर. चौहान
ए. चिठ्ठीवाला
अंकितकुमार चोदवडिया
रवजी शंभू चोवतिया
शारदाबेन रवजी चोवतिया
एल. ख्रिश्चन
आर. ख्रिश्चन
रोजर डेविड ख्रिश्चन
एम. डांगर
निरुपमा रामभाई डांगर
पुष्पाबेन रजनीकांत दर्जी
रजनीकांत चिमनलाल दर्जी
के. दयानि
इंद्रवदन शशिकांत दोशी
ज्योती इंद्रवदन दोशी
फैजान रफिक फैजान रफिक
जयाबेन नवीनचंद्र गज्जर
संकेत अतुलगिरी गौस्वामी
आदिव गिरीश
तक्श्वी गिरीश
के. गोधाणिया
आर. गोधाणिया
जे. गोंदलिया
आर. गोपाकुमारन नायर
जिनलबेन गोसाई
एफ. ग्रीनलॉ
बदरुद्दीन हसनअली हालानी
मालकबेन राजबली हालानी
यास्मिन बदरुद्दीन हालानी
अश्विन सुरेश हारिंग्टन
रमेश हिरजी हिरानी
बबुभाई लालजी हिरपारा
व्ही. हिरपारा
हरप्रीत होरा
नुसरतजहान जेठारा
बी. जिमुलिया
आर. जिमुलिया
कमिनिबेन निलेश जोशी
मिरया जोशी
नकुल जोशी
प्रद्युत जोशी
प्रतीक जोशी
यशा कामदार
पायल सुरेशभाई खटिक
अनिल लालजी खिमानी
निलकुमार खुन्ट
देवजी लकमाने
गिरीश लालगी
अपर्णा लावानिया
नीरज लावानिया
भाविक महेश्वरी
एल्सिना अल्पेश मकवाना
एस. मकवाना
मोहम्मद अदनान मास्टर
जेमी रे मीक
मेघा मेहता
सुनीलकुमार मेहता
वर्षा मेहता
प्रकाशचंद्र मेनारिया
वर्दी चंद्र मेनारिया
रजनीकांत हरिदास मर्वाना
सजेदाबेन सलीम मिस्टर
के. मिस्त्री
रक्षा मोढा
रुद्र मोढा
बी. मोदी
शगुन मोदी
शुभ मोदी
पन्ना नगर
अकील नानाबावा
एस. नानाबावा
मरियम इनायत पाडरिया
ऋद्धी पडसाळा
के. पाघडाल
एन. पाघडाल
संजना सौरिन पालखीवाला
नरेंद्रमणिलाल पांचाल
उषा पांचाल
एच. पंड्या
एन. पंड्या
अभिनव शिवभाई परिहार
चैतन्य रामनलाल पारिख
भगीलाल भेमाभाई परमार
हंसाबेन भगीलाल परमार
एन. परमार
एस. परमार
ए. पटेल
अल्ताफ हुसेन इस्माईल पटेल
ए. पटेल
अशोक पटेल
बबुभाई मंजिभाई पटेल
भरतीबेन अशोकभाई पटेल
भारतीबेन जशभाई पटेल
बी. पटेल
डी. पटेल
दिनेशकुमार कांतिलाल पटेल
दीप्ती राकेश पटेल
दीर्ध प्रफुलकुमार पटेल
दिव्याबेन रजनीकांत पटेल
दुष्यंतकुमार पटेल
हर्षिकाबेन जे. पटेल
हर्षित अनिलभाई पटेल
हसुमतिबेन पटेल
हीना सौरभकुमार पटेल
हेमांगीनी अरुणकुमार पटेल
जे. पटेल
जयंतिलाल सी. पटेल
जयश्री पटेल
ज्योतीबेन सोमाभाई पटेल
कैलासबेन धीरुभाई पटेल
के. पटेल
किरिटकुमार लल्लुभाई पटेल
कोकिलाबेन पटेल
के. पटेल
मंजू महेश पटेल
मंजुलाबेन जगदीशभाई पटेल
एम. पटेल
मोणालीबेन पटेल
मुकुंदभाई अम्बालाल पटेल
एन. पटेल
निखिलकुमार पटेल
निलकंठ पटेल
निराली सुरेशकुमार पटेल
नीताबेन अशोकभाई पटेल
पी. पटेल
पूजा हर्षित पटेल
प्रशांतकुमार दिलीपभाई पटेल
प्रविणकुमार पटेल
पी. पटेल
राधाबाई पटेल
रजनीकांत महिजीभाई पटेल
आर. पटेल
रंजनबेन पटेल
रतिलाल अम्बालाल पटेल
रेखाबेन रतीलाल पटेल
रुद्र चिरागकुमार पटेल
रुपलबेन पिनल पटेल
साहिल सलीम इब्राहिम पटेल
शशिकांत रौजीभाई पटेल
शोभनाबेन पटेल
सोमाभाई जेठाभाई पटेल
सनी पटेल
सुरेश पटेल
तरलिकाबेन पटेल
उषाबेन विनोदचंद्र पटेल
वैभव पटेल
व्ही. पटेल
विनोदचंद्र गोविंदभाई पटेल
मयूर अशोक पाटील
ए. पाटोलिया
आशाबेन पवार
महादेव पवार
व्ही. पेशावरिया
के. प्रजापती
वसरामो आर. प्रेमजी
आकाशकुमार पुरोहित
वसुबेन नरेंद्रसिंह राज
खुशबू राजपुरोहित
अजयकुमार रमेश
विश्वासकुमार रमेश
आनंदीबेन राणा
भावना बिपिन राणा
नर्शी राघवभाई सगपरिया
इनायतअली सैय्यदमिया सैय्यद
नफिसाबानू इनायतअली सैय्यद
तास्किन इनायतअली सैय्यद
वाकीअली इनायतअली सैय्यद
अमिता हितेश शाह
हितेशकुमार धिरजलाल शाह
केतनकुमार शाह
पिनाकिन बालुभाई शाह
रुपाबेन पिनाकिनभाई शाह
हेमाक्षी शांतिलाल
ए. शर्मा
पार्थ शर्मा
हिमांशू वसंतलाल शेठ
एफ. शेठवाला
अमानी अली सय्यद
जावेद अली सय्यद
मरियम जावेद अली सय्यद
झैन अली सय्यद
आदम ताजू
हसीना आदम ताजू
एस. टापेलिवाला
एल. ठाक्कर
आर. ठाक्कर
एम. वाघेला
पी. वाहोरा
यास्मिन यासिनभाई वाहोरा
झेड. वाहोरा
रमा वालुबाई
ए. वंसाडिया
डी. वंसाडिया
सलमाबेन राजकभाई भोरा
हन्ना इब्राहिम वोराजी
कोमी व्यास
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.