Parivartan Mahashakti : भाजपनंतर 'परिवर्तन महाशक्ती'ची उमेदवार यादी जाहीर, बच्चू कडूंना सर्वाधिक जागा

Parivartan Mahashakti Announcement of first candidate list : बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला चार जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. तर एरेलीमधून स्वराज पक्ष गणेश नाईकांच्या विरोधात लढणार आहे.
bacchu kadu raju shetti sambhaji raje Chhatrapati
bacchu kadu raju shetti sambhaji raje Chhatrapati sarkarnama
Published on
Updated on

Parivartan Mahashakti News : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी आपली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीनंतर परिवर्तन बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांच्या 'परिवर्तन महाशक्ती' आघाडीने आपली पहिली आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

यामध्ये अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला चार जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून ऐरोली मतदारसंघातून अंकुश सखाराम कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

उमेदवार मतदारसंघ पक्ष

बच्चू कडू अचलपूर प्रहार जनशक्ती पक्ष

अनिल चौधरी रावेर प्रहार जनशक्ती पक्ष

गणेश निंबाळकर चांदवड प्रहार जनशक्ती पक्ष

सुभाष साबणे बिलोली प्रहार जनशक्ती पक्ष

अंकुश कदम ऐरोली महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

माधव देवसरकर हद‌गाव हिमायतनगर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

गोविंदराव भवर हिंगोली महाराष्ट्र राज्य समिती

वामनराव चटप राजुरा स्वतंत्र भारत पक्ष

bacchu kadu raju shetti sambhaji raje Chhatrapati
Kasba Peth Assembly election 2024: पुण्यात आचारसंहितेचा पहिला दणका; रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल

दोन जागांवर स्वाभिमानी

शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्यात. पण त्यावर कोण उमेदवार असले हे राजू शेट्टी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेणार आहेत. दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुती फुटणार असून आम्ही तिसरी आघाडी नाही

bacchu kadu raju shetti sambhaji raje Chhatrapati
Satyajeet Tambe And Devendra Fadnavis : फडणवीस-तांबेंची खरंच भेट झाली का? 'सरकारनामा'च्या हाती मोठी माहिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com