Maharashtra Congress: काँग्रेसचे स्टार प्रचारक ठरले; राज्यभरात 'या' 40 नेत्यांच्या होणार सभा

Congress Star Campaigners Maharashtra: महाविकास आघाडीत काँग्रेस हाच मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे जागावाटपापासून ते प्रचारसभांपर्यंत अशा सर्वच पातळ्यांवर नियोजन केले जात आहे.
Rahul Gandhi | Sonia Gandhi
Rahul Gandhi | Sonia Gandhisarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसची रणनीती ठरली आहे. गेल्या अडीच वर्षात झालेल्या पक्षफुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वच पक्षाचा कस लागणार आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस हाच मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे जागावाटपापासून ते प्रचारसभांपर्यंत अशा सर्वच पातळ्यांवर नियोजन केले जात आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या काळात राज्य भरात नेत्यांच्या जाहीर सभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये मविआच्या संयुक्त सभांचा देखील समावेश असणार आहे.

काँग्रेसच्या (Congress) स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह राज्यातील 40 स्टार प्रचारकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची फळी स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरणार आहे.

Rahul Gandhi | Sonia Gandhi
Sharad Pawar : राज्यातील 'या' मतदारसंघात बंडखोरी; शरद पवारांचे टेन्शन वाढले ?

स्टार प्रचारकांची यादी :

1. मल्लिकार्जुन खरगे

2. सोनिया गांधी

3. राहुल गांधी

4. प्रियंका गांधी

5. के सी वेणुगोपाल

6. रमेश चेन्नीथाला

7. अशोक गहलोत

8. मुकुल वासनिक

9. अविनाश पांडे

10. सिद्धारामय्या

11. भूपेश बघेल

12. रेवंत रेड्डी

13. चरणजीत सिंह चन्नी

14. डीके शिवकुमार

15. सचिन पायलट

16. रणदीप सुरजेवाला

17. जी परमेश्वरा

18. एमपी पाटील

19. कन्हैया कुमार

20. इमरान प्रतापगढ़ी

21.अलका लांबा

22. के जी जॉर्ज

23. के जयकुमार

24. जिग्नेश मेवाणी

25. नदीम जावेद

26. सलमान खुर्शीद

27.राजीव शुक्ला

28. नाना पटोले

29. बाळासाहेब थोरात

30. विजय वडेट्टीवार

31. पृथ्वीराज चव्हाण

32 चंद्रकांत हंडोरे

33. वर्षा गायकवाड

34. आरिफ नसीम खान

35. प्रणिती शिंदे

36. सतेज पाटील

37. विलास मुत्तेमवार

38. अशोक जगताप

39. अमित देशमुख

40. विश्वजीत कदम

Rahul Gandhi | Sonia Gandhi
Shivsena UBT Candidate : ठाकरे बदला घेणार; अजितदादांच्या 'त्या' शिलेदाराला पाडण्यासाठी लावली फिल्डिंग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com