महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात इतके टक्के झालं मतदान
वर्धा - ५६.६६ टक्के
वाशिम-यवतमाळ - ५४.०४ टक्के
अमरावती - ५४.५० टक्के
अकोला - ५२.४९ टक्के
बुलडाणा - ५२.८८ टक्के
हिंगोली - ५२.०२ टक्के
परभणी - ५३.७९ टक्के
नांदेड - ५३.५३ टक्के
लोकसभा निवडणुकीच्या दूसऱ्या टप्प्यातील सायंकाळी 5 वाजेपर्यंत देशातील विविध राज्यात मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे -
आसाम 70.66 टक्के मतदान
बिहार 53.03 टक्के मतदान
छत्तीसगड 72.13 टक्के मतदान
जम्मु कश्मीर 67.22 टक्के मतदान
कर्नाटक 63.90 टक्के मतदान
केरळ 63.97 टक्के मतदान
मध्यप्रदेश 54.83 टक्के मतदान
महाराष्ट्र 53.51 टक्के मतदान
मणिपुर 76.06 टक्के मतदान
राजस्थान 59.19 टक्के मतदान
त्रिपुरा 77.17 टक्के मतदान
उत्तरप्रदेश 52.74 टक्के मतदान
पश्चिम बंगाल 71.84 टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीच्या दूसऱ्या टप्प्यातील राज्यातील आठ मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 53.51 टक्के मतदान झाले आहे.
कोणत्या मतदारसंघात किती मतदान -
वर्धा 56.66 टक्के मतदान
अकोला 52.49 टक्के मतदान
अमरावती 54.50 टक्के मतदान
बुलढाणा 52.24 टक्के मतदान
हिंगोली 52.03 टक्के मतदान
नांदेड 52.47 टक्के मतदान
परभणी 53.79 टक्के मतदान
यवतमाळ-वाशिम 54.04 टक्के मतदान
यवतमाळमधील हिवरी मतदान केंद्र हे जेवणासाठी सुमारे 25 मिनिटे बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे आपली कामं बाजूला सारून लोकशाहीचं कर्तव्य बजावण्यास गेलेल्या मतदारांना मात्र चांगलच ताटकळत बसावं लागलं.
नांदेडमध्ये युवकानं ईव्हीएम मशिनची केली तोडफोड केली आहे. पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतला आहे.
बुलढाणा - 34.72टक्के मतदान
चिखली - 43.78 टक्के मतदान
जळगाव जामोद - 39.46 टक्के मतदान
खामगाव- 42.88 टक्के मतदान
मेहकर - 46.88 टक्के मतदान
सिंदखेडराजा - 42.15 टक्के मतदान
बसमत - 38.30 टक्के मतदान
हादगाव - 41.44 टक्के मतदान
हिंगोली - 43.89 टक्के मतदान
कळमनुरी - 38.12 टक्के मतदान
किनवट - 42.31 टक्के मतदान
उमरखेड - 39.16 टक्के मतदान
भोकर 43.85 टक्के मतदान
देगलुर 46.30 टक्के मतदान
मुखेड 37.55 टक्के मतदान
नायगाव 40.79 टक्के मतदान
नांदेड उत्तर 41.69 टक्के मतदान
नांदेड दक्षिण 44.35 टक्के मतदान
गंगाखेड - 47.50 टक्के मतदान
घनसावंगी - 41.95 टक्के मतदान
जिंतुर - 45.00 टक्के मतदान
परभणी - 44.15 टक्के मतदान
परतुर - 43.25 टक्के मतदान
पाथरी - 44.56 टक्के मतदान
दिग्रस - 45.33 टक्के मतदान
कारंजा - 43.20 टक्के मतदान
पुसद - 40.67 टक्के मतदान
राळेगाव - 48.72 टक्के मतदान
वाशिम - 42.58 टक्के मतदान
यवतमाळ - 35.32 टक्के मतदान
आसाम - 60.32टक्के मतदान
बिहार - 44.24 टक्के मतदान
छत्तीसगड - 63.92 टक्के मतदान
जम्मू-कश्मीर - 57.76 टक्के मतदान
कर्नाटक - 50.93 टक्के मतदान
केरळ - 51.64 टक्के मतदान
मध्यप्रदेश - 46.50 टक्के मतदान
महाराष्ट्र - 43.01 टक्के मतदान
मणिपूर - 68.48 टक्के मतदान
राजस्थान - 50.27 टक्के मतदान
त्रिपुरा - 68.92 टक्के मतदान
उत्तरप्रदेश - 44.13 टक्के मतदान
पश्चिम बंगाल - 60.60 टक्के मतदान
वर्धा - 45.95 टक्के मतदान
अकोला - 42.69 टक्के मतदान
अमरावती - 43.76 टक्के मतदान
बुलढाणा - 41.66 टक्के मतदान
हिंगोली - 40.50 टक्के मतदान
नांदेड - 42.42 टक्के मतदान
परभणी - 44.49 टक्के मतदान
यवतमाळ वाशिम - 42.55 टक्के मतदान
आसाम - 46.31 टक्के मतदान
बिहार - 33.80 टक्के मतदान
छत्तीसगड -53.09 टक्के मतदान
जम्मू कश्मीर - 42.88 टक्के मतदान
कर्नाटक - 38.23 टक्के मतदान
केरळ - 39.26 टक्के मतदान
मध्यप्रदेश - 38.96 टक्के मतदान
महाराष्ट्र -31.77 टक्के मतदान
मणिपूर - 54.26 टक्के मतदान
राजस्थान - 40.39 टक्के मतदान
त्रिपुरा - 54.47 टक्के मतदान
उत्तरप्रदेश - 35.73 टक्के मतदान
पश्चिम बंगाल - 47.29 टक्के मतदान
गंगाखेड - 31.52 टक्के मतदान
घनसावंगी - 31.49 टक्के मतदान
जिंतुर - 38.10 टक्के मतदान
परभणी - 33.90 टक्के मतदान
परतुर - 33.96 टक्के मतदान
पाथरी - 34.16 टक्के मतदान
भोकर - 33.52 टक्के मतदान
देगलुर - 30.82 टक्के मतदान
मुखेड - 31.72 टक्के मतदान
नायगाव - 33.68 टक्के मतदान
नांदेड उत्तर - 31.82 टक्के मतदान
नांदेड दक्षिण - 36.15 टक्के मतदान
दिग्रस -34.45 टक्के मतदान
कारंजा - 31.00 टक्के मतदान
पुसद -31.43 टक्के मतदान
राळेगाव - 35.85 टक्के मतदान
वाशिम - 33.30 टक्के मतदान
यवतमाळ - 23.86 टक्के मतदान
अचलपूर - 36.35 टक्के मतदान
अमरावती - 32.31 टक्के मतदान
बडनेरा - 30.57 टक्के मतदान
दर्यापूर - 25.88 टक्के मतदान
मेळघाट - 35.30 टक्के मतदान
तिवसा - 28.30 टक्के मतदान
अकोला पुर्व- 34.10 टक्के मतदान
अकोला पश्चिम - 28.50 टक्के मतदान
अकोट - 31.52 टक्के मतदान
बाळापूर - 33.11 टक्के मतदान
मुर्तिजापूर - 33.47 टक्के मतदान
रिसोड (जि.वाशिम.) - 32.92 टक्के मतदान
आर्वी - 33.63 टक्के मतदान,
देवळी - 31.77 टक्के मतदान
धामणगाव रेल्वे (जि.अमरावती) - 29.96 टक्के मतदान
हिंगणघाट - 33.49 टक्के मतदान
मोर्शी (जि.अमरावती) - 32.16 टक्के मतदान
वर्धा - 33.19 टक्के मतदान
वर्धा - 32.32 टक्के मतदान
अकोला - 32.25 टक्के मतदान
अमरावती - 31.40 टक्के मतदान
बुलढाणा - 29.07 टक्के मतदान
हिंगोली -30.46 टक्के मतदान
नांदेड - 32.93 टक्के मतदान
परभणी -33.88 टक्के मतदान
यवतमाळ- वाशिम - 31.47 टक्के मतदान
परभणीकर एवढी मतं देतील की माझं नाव गाजेल, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.
राजस्थानमधील कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी बूथवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र, पाऊसामुळे शहरातील शिवपुरा शासकीय शाळेजवळील बूथवर लावलेले तंबू उडून पाणी तुंबले. दुसऱ्या मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची तक्रार करण्यात आली होती. सकाळी 11 वाजेपर्यंत कोटा-बुंदी मतदारसंघात 28.30 टक्के मतदान झाले.
आसाम - 27.43 टक्के मतदान
बिहार - 21.68 टक्के मतदान
छत्तीसगड - 35.47 टक्के मतदान
जम्मू कश्मीर - 26.61 टक्के मतदान
कर्नाटक - 22.34 टक्के मतदान
केरळ - 25.61 टक्के मतदान
मध्यप्रदेश - 28.15 टक्के मतदान
महाराष्ट्र - 18.83 टक्के मतदान
मणिपूर - 33.22 टक्के मतदान
राजस्थान - 26.84 टक्के मतदान
त्रिपुरा - 36.42 टक्के मतदान
उत्तरप्रदेश -24.31 टक्के मतदान
पश्चिम बंगाल - 31.25 टक्के मतदान
दिग्रस - 20.22 टक्के मतदान
कारंजा - 17.22 टक्के मतदान
पुसद - 18.69 टक्के मतदान
राळेगाव - 20.85 टक्के मतदान
वाशिम - 20.26 टक्के मतदान
यवतमाळ - 11.56 टक्के मतदान
गंगाखेड - 22.14 टक्के मतदान
घनसावंगी - 21.99टक्के मतदान
जिंतुर - 22.20 टक्के मतदान
परभणी - 22.28 टक्के मतदान
परतुर - 21.41 टक्के मतदान
भोकर - 21.81 टक्के मतदान
देगलुर - 19.74 टक्के मतदान
मुखेड - 18.74 टक्के मतदान
नायगाव - 22.13 टक्के मतदान
नांदेड उत्तर - 20.22 टक्के मतदान
नांदेड दक्षिण - 22.50 टक्के मतदान
बसमत - 20.92 टक्के मतदान
हादगाव - 18.32 टक्के मतदान
हिंगोली - 21.73 टक्के मतदान
कळमनुरी - 15.10 टक्के मतदान
किनवट - 19.21 टक्के मतदान
उमरखेड - 13.85 टक्के मतदान
बुलढाणा - 14.31 टक्के मतदान
चिखली - 17.71 टक्के मतदान
जळगाव जामोद - 15.93 टक्के मतदान
खामगाव -18.32 टक्के मतदान
मेहकर - 22.42 टक्के मतदान
सिंदखेडराजा - 18.70 टक्के मतदान
अचलपूर - 21.46 टक्के मतदान
अमरावती - 9.92 टक्के मतदान
बडनेरा - 18.75 टक्के मतदान
दर्यापूर - 17.00 टक्के मतदान
मेळघाट - 12.60 टक्के मतदान
तिवसा - 16.10 टक्के मतदान
अकोला पुर्व - 14.25 टक्के मतदान
अकोला पश्चिम - 16.07 टक्के मतदान
अकोट - 16.27 टक्के मतदान
बाळापूर - 19.50 टक्के मतदान
मुर्तिजापूर - 19.47 टक्के मतदान
रिसोड (जि.वाशिम.) - 19.14 टक्के मतदान
आर्वी - 19.04 टक्के मतदान,
देवळी - 18.17 टक्के मतदान
धामणगाव रेल्वे (जि.अमरावती) - 15.58 टक्के मतदान
हिंगणघाट - 19.98 टक्के मतदान
मोर्शी (जि.अमरावती) - 17.93 टक्के मतदान
वर्धा - 19.68 टक्के मतदान
वर्धा - 18.35 टक्के मतदान
अकोला - 17.37 टक्के मतदान
अमरावती - 17.73 टक्के मतदान
बुलढाणा - 17.92 टक्के मतदान
हिंगोली - 18.19 टक्के मतदान
नांदेड - 20.85 टक्के मतदान
परभणी - 21.77 टक्के मतदान
यवतमाळ- वाशिम - 18.01 टक्के मतदान
"बुलढाण्यात लोक संपर्कातून मते मागितली. तसेच, मी स्वतः निष्ठावान शिवसैनिक आहे," असं प्रतापराव जाधवांनी सांगितलं.
आसाम - 9.71 टक्के मतदान
बिहार - 9.84 टक्के मतदान
छत्तीसगड - 15.42 टक्के मतदान
जम्मु कश्मीर - 10.39 टक्के मतदान
कर्नाटक - 9.21 टक्के मतदान
केरळ - 11.98 टक्के मतदान
मध्यप्रदेश - 13.82 टक्के मतदान
महाराष्ट्र - 7.45 टक्के मतदान
मणिपुर - 15.49 टक्के मतदान
राजस्थान - 11.77 टक्के मतदान
त्रिपुरा - 16.65 टक्के मतदान
उत्तरप्रदेश - 11.67 टक्के मतदान
पश्चिम बंगाल - 15.68 टक्के मतदान
परभणी तालुक्यात अंबड मधील कारखाना परिसर मतदान केंद्रावर मनोज जरांगे-पाटील हे रुग्णवाहिकेतून मतदानासाठी दाखल होत मतदान केलं आहे.
दिग्रस - 8.38 टक्के मतदान
कारंजा - 6.42 टक्के मतदान
पुसद - 7.76 टक्के मतदान
राळेगाव - 8.54 टक्के मतदान
वाशिम - 8.52 टक्के मतदान
यवतमाळ - 4.10 टक्के मतदान
गंगाखेड - 7.86 टक्के मतदान
घनसावंगी - 9.49 टक्के मतदान
जिंतुर - 12.14 टक्के मतदान
परभणी - 10.10 टक्के मतदान
परतूर - 8.35 टक्के मतदान
पाथरी - 10.33 टक्के मतदान
भोकर - 6.45 टक्के मतदान
देगलुर - 6.90 टक्के मतदान
मुखेड - 5.20 टक्के मतदान
नायगाव - 9.17 टक्के मतदान
नांदेड उत्तर - 7.97 टक्के मतदान
नांदेड दक्षिण - 10.50 टक्के मतदान
बसमत - 6.38 टक्के मतदान
हादगाव - 5.91 टक्के मतदान
हिंगोली - 8.73 टक्के मतदान
कळमनुरी - 7.30 टक्के मतदान
किनवट - 8.38 टक्के मतदान
उमरखेड - 6.67 टक्के मतदान
बुलढाणा - 4.42 टक्के मतदान
चिखली - 9.70 टक्के मतदान
जळगाव जामोद - 3.19 टक्के मतदान
खामगाव - 5.79 टक्के मतदान
मेहकर - 9.07 टक्के मतदान
सिंदखेडराजा - 7.40 टक्के मतदान
अमरावतीत रवी राणा यांच्या बडनेरा येथे सर्वात कमी 4.50 टक्के मतदान
हनुमान चालिसा पठण करून आईने औंक्षण केल्यानंतर मतदान केल्याचा दावा अमरावती लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी केला. "देशात नरेंद्र मोदी हेच मैदान जिंकणार आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील," असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.
वर्धा - 7.32 टक्के
आर्वी - 8 टक्के
देवळी - 7.47 टक्के
धामणगाव रेल्वे (जि.अमरावती) - 6.12 टक्के
हिंगणघाट - 7.57 टक्के
मोर्शी (जि.अमरावती) - 6.76 टक्के
अकोला पुर्व - 6.15 टक्के मतदान
अकोला पश्चिम - 7.20 टक्के मतदान
अकोट - 8.50 टक्के मतदान
बाळापूर - 7.21 टक्के मतदान
मुर्तिजापूर - 6.05 टक्के मतदान
रिसोड (जि.वाशिम.) - 8.03 टक्के मतदान
अकोला लोकसभा मतदार संघात वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी अंजली आंबेडकर यांच्यासोबत मतदान केलं आहे. वंचित नेत्यांची मतदान केंद्रावर उपस्थिती होती. "नेहमीचा संघर्ष आहे. आपण प्रचार करायचा आणि लोकांनी मतदान करायचे, जो निकाल येईल तो स्विकारायचा," असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.
दूसऱ्या टप्प्यातील राज्यातील आठ मतदार संघात सकाळी 9 वा. मतदानाची सरासरी 7.45 टक्के मतदान झालं आहे. वर्ध्यात 7.18 टक्के, अकोला 7.17 टक्के, अमरावती 6.34 टक्के, बुलढाणा 6.61 टक्के, हिंगोली 7.23 टक्के, नांदेड 7.73 टक्के, परभणी 9.72 टक्के, यवतमाळ-वाशिम 7.23 टक्के मतदान झालं आहे.
महाविकास आघाडी 35 हून अधिक जागांवर विजयी होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
अमरावती महाविकास आघाडीचे उमेदवार दर्यापूर तालुक्यातील लेहगाव येथे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांनी केले मतदान
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात बाहेरचा उमेदवार हा आरोप खोटा आहे. बाहेरचा उमेदवार या आरोपाला काही महत्व नसल्याचे शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी
अमरावती लोकसभा मतदार संघातील पवित्र मतदार अन्नदात्यांना जिवंत ठेवण्यासाठी काम करेल, असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
Lok Sabha Election 2024 Voting LIVE Updates : रविकांत तुपकरांनी बजावला मतदानाचा हक्क
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी सावळा गावात बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे.
अकोला लोकसभा मतदार संघातील अडगावमध्ये नवरदेव संदीप कळसकर यांनी सकाळी 7 वाजता मतदानाचा हक्क बजावला.
हिंगोली लोकसभा मतदार संघात आमदार संतोष बांगर यांनी केले मतदान. संतोष बांगर यांनी त्यांची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना असल्याचे सांगितले. संतोष बांगर यांनी ठाकरे यांचा प्रभाव नसल्याचे सांगत 'श्रीरामा'ला मतदान अर्पण केले.
वर्ध्यातील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
अकोल्यात शांततेत मतदान सुरुवात झाली असून तेल्हारा, बाळापूर येथे तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहेत.
अमरावती शहरातील रुख्मिणी नगर व दस्तुर नगर EVM मध्ये बिघाड झाला असून अद्यापही मशिन्स सुरू झाले नाहीत.
अकोल्यातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, काँग्रेसचे अभय पाटील यांनी मतदान केलं आहे.
आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाले आहे. मतदारांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे. तर अनेकांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. अनेक ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.