Congress Candidate List : मोठी बातमी! काँग्रेसची चौथी यादी जाहीर; तिसऱ्या यादीतील दोन उमेदवार बदलले

Assembly Election Congress Fourth Candidate List : काँग्रेसने आपली चौथी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीमध्ये 14 उमेदवारांची नावे आहेत. पंढरपूरमधून भगीरथ भालके यांना उमेदवारी.
Congress Candidate List
Congress Candidate Listsarkarnama
Published on
Updated on

Congress 4th List 2024 Elections: काँग्रेसने आपली चौथी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीमध्ये 14 उमेदवारांची नावे आहेत. पंढरपूरमधून भागिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर झाली आहेत तर, अंमळनेरमधून अनिल शिंदे, पुणे कॅन्टोन्मेंटमधून रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

मतदारसंघ उमेदवार

अंमळनेर - अनिल शिंदे

पंढरपूर - भगीरथ भालके

उमरेड - संजय मेश्राम

आरमोरी - रामदास मेश्राम

चंद्रपूर - प्रवीण पाडवेकर

बल्लापूर - संतोषसिंग रावते

वरोरा - प्रवीण काकडे

नांदेड उत्तर - अब्दुल सत्तार अब्दुल गफार

संभाजीनगर पूर्व - लहू शेवाळे

नालासोपारा - संदीप पांडे

अंधेरी पश्चिम - अशोक जाधव

शिवाजीनगर -दत्ता बहिरट

पुणे कॅन्टोन्मेंट- रमेश बागवे

सोलापूर दक्षिण -दिलीप माने

Congress Third Candidate List
Congress Third Candidate Listsarkarnama

शिवाजीनगर काँग्रेसकडेच

पुणे शहरातील शिवाजीनगर मतदारसंघावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सनी निम्हण उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, काँग्रेसच्या चौथ्या यादीत शिवाजीनगर मतदारसंघातून दत्ता बहिरट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आला.

Congress Candidate List
MNS News : मनसेची सहावी यादी जाहीर; 32 उमेदवारांची केली घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com