Maharashtra Live Political Update : पुणे, मुंबईसह राज्यभरात आज रिक्षा बंद आंदोलन

Political Breaking Live Headlines Updates : भाजप नेते तथा राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्या निधन, आज अंत्यसंस्कार होणार, शिवसेना नगराध्यक्षांची आज महत्वपूर्ण बैठक, एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन यासह महत्त्वाच्या घडामोडी वाचा...
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

पुणे, मुंबईसह राज्यभरात आज रिक्षा बंद आंदोलन

महाराष्ट्रात आज रिक्षा संघटनांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिकसह विविध शहरांमध्ये रिक्षा बंद राहण्याची शक्यता आहे. बाईक टॅक्सी कायमस्वरूपी बंद करून सरकारचे धोरण रद्द करण्याची रिक्षाचालकांची मागणी आहे. रिक्षा पंचायतीकडून आज सकाळी ११ वाजता परिवहन राज्यमंत्री तथा पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ आणि पिंपरीचे आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयासमोर रिक्षाचालक जोरदार निदर्शने करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.