Maharashtra Live Politics Update : 'गोकुळ'साठी दोन्ही गटाने एकत्र येऊन निर्णय घ्यावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maharashtra Political Breaking Live Headlines Updates : राज्य सरकारला 'गोकुळ'वर कब्जा करायचा आहे, ही भावना चुकीची असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करत, दोन्ही गटाने निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत. कोल्हापुरच्या गोकुळसह राज्य, देश पातळीवर राजकीय घडामोडीच्या वेगवान अपेडट जाणून घ्या...
Gokul News : 'गोकुळ'साठी दोन्ही गटाने एकत्र येऊन निर्णय घ्यावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारला 'गोकुळ'वर कब्जा करायचा आहे, ही भावना चुकीची आहे. दोन्ही गटांनी एकत्र येऊन निर्णय घेतला तर शासननियुक्त संचालकांची गरजही पडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.