Maharashtra Politics : प्रवीण गायकवाड यांना शिवप्रेमींना फासले काळे

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama
Published on
Updated on

प्रवीण गायकवाड यांना शिवप्रेमींना फासले काळे

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं आले. संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने काळं फासल्याचा दावा करण्यात आला आहे. 'संभाजी ब्रिगेड' नावामुळे संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असल्याने आरोप शिवधर्म फाऊंडेशन करण्यात आलाय.

मला निकाल हवा आहे - बाळा नांदगावर

आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसेने तयारी सुरू केली आहे. मनसेच्या गटाध्यक्षांच्या बैठकीत मनसे नेते बाळा नांदगावकरांनी स्पष्ट सूचना करत सांगितले की मला निकाल हवा आहे.

खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांचं 'बंदूक फोटोशूट', चार जणांवर गुन्हा दाखल

खासदार बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांनी चक्क हॉटेलमध्ये बंदुकीसोबत फोटोसेशन करत फोटो व्हाॅट्सअप स्टेट्‍सला ठेवले. याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश मुंडे, रामदास मुंडे, पांडुरंग मुंडे, रामचंद्र ओमासे असे कारावई केलेल्यांची नावे आहेत.

बिहारच्या मतदार यादीत नेपाळ, म्यानमारचे नागरिक

बिहारच्या मतदार यादी पुनरवलोकनानरून वाद सुरू आहे. त्यातच मतदार यादीत मोठ्या संख्येने परदेशी नागरिकांची नावे असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये बांग्लादेशी, नेपाळी, म्यानमारच्या नागरिकांचे नावे असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com