Manoj Jarange Son Hospitalised : मनोज जरांगे पाटलांचा मुलगा दवाखान्यात ॲडमिट : विचारपूस करण्यासाठी मंत्री, आमदार-खासदारांची गर्दी

Shivraj Jarange Radhakrishna Vikhe Patil Uday Samant : मनोज जरांगे पाटील यांचे पुत्र शिवराज यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमदार, मंत्री यांनी रुग्णालयाला भेट दिली.
Senior leaders Radhakrishna Vikhe Patil, Uday Samant and Suresh Dhas visit hospitalised Shivraj, son of Manoj Jarange Patil, to enquire about his health.
Senior leaders Radhakrishna Vikhe Patil, Uday Samant and Suresh Dhas visit hospitalised Shivraj, son of Manoj Jarange Patil, to enquire about his health.sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे पुत्र शिवराज यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवराज यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खासदार, आमदार मंत्री लीलावती रुग्णालयात जात असल्याचे समोर आले आहे.

खासदार संजय राऊत, आमदार सुरेश धस, जलसंपदा व गोदावरी-कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवराज यांची भेट घेत त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यावेळी मनोज जरांगे हे देखील उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत तसेच मंगेश चिवटे यांनी देखील रुग्णालयात जात शिवराज याच्या तब्येतीची विचार केली. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली. यासह अनेक आमदार, खासदार यांनी लीलावती रुग्णालयात जात जरांगे पाटलांच्या पुत्राच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती आहे.

Senior leaders Radhakrishna Vikhe Patil, Uday Samant and Suresh Dhas visit hospitalised Shivraj, son of Manoj Jarange Patil, to enquire about his health.
Maharashtra CAG Report: राज्यावर कर्जाचा डोंगर! महसुली तूट 21 हजार कोटींवर; कॅगने व्यक्त केली चिंता

तो फोटो समोर

आमदार सुरेश धस यांनी रुग्णालयात जात शिवराज यांच्या तब्येतेची विचारपूस केली. त्या संदर्भातील फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या फोटोंमध्ये आमदार प्रसाद लाड, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच मनोज जरांगे दिसत आहेत. तसेच शिवराज जरांगे हा उपचार घेताना दिसत आहे.

Senior leaders Radhakrishna Vikhe Patil, Uday Samant and Suresh Dhas visit hospitalised Shivraj, son of Manoj Jarange Patil, to enquire about his health.
Nida Khan Bail : निदा खानला जामीन देताना कोर्टाकडून श्रीकृष्णाच्या जन्माचा दाखला, न्यायालयाचा सविस्तर निकाल हाती...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com