Maharashtra Politics Live Update : CJP चा आज पुन्हा जंतरमंतरवर एल्गार, अजिंक्य शिंदेंकडे आंदोलनाचं नेतृत्व

Political Breaking Live Headlines Updates : कॉक्रोज जनता पार्टी आज दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन करण्यावर ठाम असून आजच्या आंदोलनाचं नेतृत्व अजिंक्य शिंदे हे करणार आहेत. यासह आजच्या विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

दिल्लीतील आंदोलनाचा वाहतूकीला फटला

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक ठिकाणी वाहतूक बंद केली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य दिल्लीकरांना बसत आहे. तर पोलिसांनी विनाकारण प्रवास करणं टाळण्याचं आवागन केलं आहे.

आज मुंबईतील  शिवाजी पार्कवर सीजेपीचं आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीकडून मुंबईतही आंदोलनाची हाक देण्यात आली असून आज दुपारी चार वाजता शिवाजी पार्कवर CJP कडून आंदोलन केलं जाणार आहे.

CJP आज पुन्हा जंतरमंतर आंदोलन करणार

कॉक्रोज जनता पार्टीच्या कालच्या जंतरमंतरवरील आंदोलनापूर्वीच CJP संस्थापक अभिजित दिपके यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील CJP आंदोलन करण्यावर ठाम असून आजच्या मोर्चाचं नेतृत्व अजिंक्य शिंदे हे करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com