Udayan Gadakh and Dr. Nivedita Ghule
Sarkarnama
उदयन गडाख हे ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे नातू, नेवासे पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांचे चिरंजीव आहेत.
यशवंतराव गडाख व शारदा गडाख यांच्या समवेत उदयन व डॉ. निवेदिता
सरकारनामा
डॉ. निवेदिता या जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांची कन्या, माजी आमदार नरेंद्र घुले यांची पुतणी तर शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले यांची चुलत बहीण आहेत.
राजश्री घुले,सुनीता गडाख, शंकरराव गडाख व चंद्रशेखर घुले यांच्या समवेत डॉ. निवेदिता व उदयन
सरकारनामा
हा कार्यक्रम अहमदनगरमधील यशवंत कॉलनीतील गडाख कुटुंबाच्या विरंगुळा बंगल्यात झाला.
Udayan Gadakh and Dr. Nivedita Ghule
Sarkarnama
या प्रसंगी उद्योजक विजय गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख आदींसह मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.
Udayan Gadakh and Dr. Nivedita Ghule
Sarkarnama
Udayan Gadakh and Dr. Nivedita Ghule
Sarkarnama
Udayan Gadakh and Dr. Nivedita Ghule
Sarkarnama
Udayan Gadakh and Dr. Nivedita Ghule
Sarkarnama
Udayan Gadakh and Dr. Nivedita Ghule
Sarkarnama
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.