Satara News : राज्यपालांचा महाबळेश्‍वर दौरा पुढे ढकलला

Maharashtra Governer महाबळेश्वर पर्यटनस्थळी उन्हाळी हंगामात राज्यपालांची आपल्या कुटुंबीय व लवाजम्यासह येण्याची ब्रिटिश काळापासून प्रथा आहे.
Governer Ramesh Bais
Governer Ramesh Baissarkarnama
Published on
Updated on

Mahabaleshwar News : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे दहा मेपासून सात दिवसांच्या महाबळेश्‍वर, पांचगणी दौऱ्यावर येणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

महाबळेश्वर पर्यटनस्थळी उन्हाळी हंगामात राज्यपालांची Governer आपल्या कुटुंबीय व लवाजम्यासह येण्याची ब्रिटिश काळापासून प्रथा आहे. याआधी देखील अनेक राज्यपाल हे उन्हाळी हंगामामध्ये चार - पाच दिवसांसाठी मुक्कामी येत असत.

यापूर्वीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Bhagatsinh Koshyari येथे दोन वेळा आले होते. आता राज्यपाल रमेश बैस Ramesh Bais हे पहिल्यांदाच महाबळेश्वर दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्याच्या अनुषंगाने गेले काही दिवस राजभवन परिसरात सौंदर्यीकरणाची कामे सुरु होती.

Governer Ramesh Bais
#Shorts | १०० कोटी रुपये दान करणारे महाराष्ट्रातील खासदार माहितीये का ? | Satara | Sarkarnama

प्रशासनाकडून त्यादृष्टीने तयारी सुरु होती. आज मिळालेल्या माहिती वरून राज्यपाल रमेश बैस यांचा महाबळेश्वर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. दौरा पुढे ढकलण्यामागे नेमके कारण काय असेल, हे येत्या काही दिवसात समजेल. सध्या मात्र हा दौरा पुढे ढकलल्याची माहिती मिळत आहे.

Governer Ramesh Bais
Maharashtra State Government : सत्तासंघर्षात अडकलेले 'ते' 16 आमदार कोण ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com