Video : मी आदरणीय अमित शहांकडे न्याय मागणार आहे : सुप्रिया सुळे

ईडीची कुठलीही कारवाई होते तेव्हा महिन्याअगोदरच त्या कारवाईसंबंधीच्या बातम्या बाहेर कशा येतात? दहावीचा एखादा पेपर फुटला की परीक्षा रद्द होते. ईडीचा पेपर फुटल्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत खासदार सुप्रियाताई सुळे (supriya sule) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे मुंबई येथे आयोजित धरणे आंदोलनात त्या बोलत होत्या. ईडीच्या बातम्या भाजपच्या नेत्यांना कशा मिळतात याची चौकशी व्हावी, अशी मागणीही केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे सुप्रियाताईंनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com