
अक्कलकुवा : तालुक्यातील (Akkalkuva) ४५ ग्रामपंचायतीपैकी कोयली विहीर ग्रामपंचायत सरपंच पदासह सर्व सदस्य बिनविरोध झाल्याने ४४ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतमोजणी झाली. यात काँग्रेस २३, (Congress) शिवसेना (ठाकरे गट) १७, (Shivsena Uddhav Thackray) भाजप १३, (BJP) तर एक अपक्षांनी ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. (Congress keep leadership On Akkalkuva Grampanchayat)
यावेळी उपजिल्हाधिकारी प्रकाश थवील, तहसीलदार सचिन मस्के, निवासी नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे, ए. एस. आगरकर उपस्थित होते.
ईश्वर चिठ्ठीत विजयी
समान मतदान असणाऱ्या खडकपाणी येथे सरपंच व दोन सदस्यांसाठी ईश्वर चिठ्ठीने सोडत काढून निवड झाली. तसेच, गंगापूर येथे देखील सदस्य पदासाठी समान मते असल्याने ईश्वर चिठ्ठीच्या साहाय्याने निवड करण्यात आली.
गावनिहाय सरपंच असे :
वाण्याविहिर : सरिताबेन पाडवी, नाला : भूपेंद्र पाडवी, ठाणाविहीर : मानसिंग वळवी, हुणाखांब : वनिता तडवी, गुलीउंबर : राकेश वळवी, राजमोही : यमुनाबाई पाडवी, नवानागरमुठा : नरेश पाडवी, काकडखुंट : ललिता वळवी, ब्रिटिश अंकुशविहीर : शीतल वळवी, तालांबा : कंचन पाडवी, रामपूर : अबेसिंग पाडवी, कडवामहू : रंजना पाडवी, सरी : साखरा पाडवी, अंबाबारी : विद्या तडवी, सिंगपूर बु. : दुर्गा पाडवी, जांभीपाणी : दिवानजी पाडवी, ब्राह्मणगाव : सगुणा वळवी, आमली : किसिंग नाईक, होराफळी : बिजली पाडवी, कौली : मंजुळाबाई तडवी, सल्लीबार : अंजली वळवी, उदेपूर मोठे : रवींद्र वसावे, मोगरा : वसंतीबाई पाडवी, वालंबा रा. : दिव्याभारती वळवी, नवापाडा : शांताराम पाडवी, सोनापाटी : कल्पना पाडवी.
भांग्रापाणी : सोन्या वसावे, खटवाणी : मधुकर पाडवी, रायसिंगपूर : केतन वसावे, पिंपळखुंटा : रंजना राऊत, साकलीउमर : सविता वसावे, खडकापाणी : टीमकाबाई वसावे, कोराई : राजू तडवी, सिंदुरी : दोंगीबाई वसावे, गंगापूर : मैनावती पाडवी, कंकाळा : अश्विन तडवी, मे.अंकुशविहिर : योगेश तडवी, गव्हाळी : मैनावती वळवी, दहेल : बन्सीलाल वळवी, जमाना : वीरसिंग वळवी, मोरखी : मिलनकुमार वळवी, वडफळी : दिलीप राऊत, डाब : आकाश वसावे, मोरांबा : रमणीबाई वळवी, (बिनविरोध), कोयलीविहीर : जवराबाई पाडवी (बिनविरोध).
....
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.