Teachers Constituency 2024 : शिक्षक निवडणुकीत चुरस, दराडे किंचित आघाडीवर!

Kishor Darade : नाशिक शिक्षक परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सद्यस्थितीला दराडे आघाडीवर आहेत.
Kishor Darade
Kishor DaradeSarkarnama

Kishor Darade News : नाशिक विभाग शिक्षक परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे यामध्ये सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे आघाडीवर दिसतात

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार ( teaches Constutuency ) संघाच्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे व महाविकास आघाडीचे संदीप गुळवे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत आहे. सद्यस्थितीला दराडे आघाडीवर आहेत.

Kishor Darade
Nashik Teacher Constituency Result 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीत ठाकरे अन् शिंदे गटामधील चुरशीचा फायदा कोणाला?

मतमोजणीसाठी एकूण 30 टेबल आहेत. प्रत्येक टेबलवर 1 हजार मते मोजली जातील. एकूण तीस हजार मते पहिल्या फेरीत मोजली जातील. एक ते 21 उमेदवारांना मिळालेली मते त्यांच्या त्यांच्या बॉक्समध्ये टाकली जातील. बाद बटनसाठी बाविसावा क्रमांकाचा बॉक्स असणार आहे. याप्रमाणे दोन फेऱ्यांमध्ये साठ हजार मतांची मोजणी होईल. त्यानंतर उर्वरित चार हजार 820 मतांची मोजणी पूर्ण होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com