Dhadgaon APMC election : बिनविरोधसाठी भाजपने केली शिवसेना, काँग्रेसशी मैत्री!

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, भाजपच्या यशस्वी वाटाघाटी.
BJP, Congress & Shivsena
BJP, Congress & ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Dhadgaon News: धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. अर्ज माघारीच्या दिवशी अनेकांनी माघार घेतल्याने केवळ १८ उमेदवार रिंगणार राहिले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी के. एन. गावित यांनी निवडणूक बिनविरोध घोषित केली. (All party leaders harmony & Friendly politics in Dhadgaon)

बाजार समितीची निवडणूक (APMC election) बिनविरोध करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला. त्यात १८ सदस्यांच्या संचालक मंडळात शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसचे (Congress) प्रत्येकी सात व भाजपचे (BJP) चार सदस्य आहेत.

BJP, Congress & Shivsena
Ajit Pawar मुख्यमंत्री होऊ शकतात..; खडसेंनी मांडले अजितदादांच्या सीएमपदाचं गणित

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार असे : सर्वसाधारण गटातून खेमा पराडके, छगन पाडवी, फेंदा पावरा, वाण्या पावरा, केल्ला वळवी, विजया पावरा, वसंतीबाई वळवी. सर्व साधारण शेतकरी गटातून जामसिंग पराडके, धनसिंग पावरा. शेतकरी महिला राखीव गटातून गिरणाबाई पाडवी, पिट्टीबाई पावरा. अनुसूचित जमाती गटातून सुनील पाडवी. इतर मागासवर्गीय वर्गातून गोडमबाई पाटील. अनु जाती- जमाती गटातून वारकीबाई वळवी. आर्थिक दुर्बल घटक शेतकरी गटातून ईश्वर पावरा. सर्वसाधारण व्यापारी व आडत्या गटातून कैलास मोरे, दिलवरसिंग पावरा, सर्वसाधारण हमाल तोलारी गटातून राकेश पावरा यांची बिनविरोध निवड झाली आहे.

BJP, Congress & Shivsena
Shivsena news : गुलाबराव काहीही म्हणोत, शिंदे गटाने घेतलाय उद्धव ठाकरेंचा धसका!

अनुसूचित जमाती गटातून सुनील पाडवी. इतर मागासवर्गीय वर्गातून गोडमबाई पाटील. अनु जाती- जमाती गटातून वारकीबाई वळवी. आर्थिक दुर्बल घटक शेतकरी गटातून ईश्वर पावरा. सर्वसाधारण व्यापारी व आडत्या गटातून कैलास मोरे, दिलवरसिंग पावरा, सर्वसाधारण हमाल तोलारी गटातून राकेश पावरा यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com