Market Committee Election : आमदार फुंडकर यांना मोठा धक्का, बुलडाण्यात आघाडीचा झेंडा

Buldhana District Market Committee Election : संजय गायकवाड यांना धक्का
Buldhana District Market Committee Election Akash Phundkar
Buldhana District Market Committee Election Akash PhundkarSarkarnama

Buldhana District Market Committee Election news update : बुलडाणा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समिती अंतिम निकाल लागला आहे. पाच पैकी तीन बाजार समित्यावर महाविकास आघाडीने झेंडा फडकला आहे.

जिल्ह्यात खामगाव व बुलढाणा बाजार समितीत आश्चर्यकारक निकाल लागले आहेत. खामगाव येथे विद्यमान भाजपा आमदार आकाश फुंडकर यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपला याठिकाणी फक्त दोन जागा मिळाल्या आहेत.

Buldhana District Market Committee Election Akash Phundkar
APMC Election : खेड बाजार समितीवर दिलीप मोहिते यांचीच बाजी ; राष्ट्रवादीला १० जागा..

बुलडाणा बाजार समितीत विद्यमान शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना जालिंदर बुधवत यांनी धोबीपछाड दिली आहे. संजय गायकवाड यांनी याठिकाणी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, त्यांना मोठा धक्का बसला आहे.

Buldhana District Market Committee Election Akash Phundkar
Buldhana News : काँग्रेसला मोठा धक्का; 'त्या' फुटीर आठ नगरसेवकांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
  • मलकापूर - भाजपा प्रणित पेनेल - भाजपा १६ , अपक्ष १ , महाविकास् आघाडी १.

  • मेहकर - शिवसेना - ११ , महविकास् आघाडी - ७ .

  • बुलडाणा - ठाकरे गट - १२ , भाजपा शिवसेना - ६

  • देऊळगाव राजा - महा विकास आघाडी - १५ , शिवसेना - १ , अपक्ष - २

  • खामगाव - महविकास आघाडी - १६ , भाजपा - ०२

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com