BMC Results Candidates List : मुंबईच्या रणांगणात कुणी मारली बाजी? महापालिकेच्या निकालात मोठे उलटफेर; विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर!

Mumbai Municipal Election Winning Candidates : मुंबई महापालिका निवडणूक निकाल जाहीर. कोण मारली बाजी, मोठे उलटफेर आणि विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा.
BMC election winners list
BMC election winners listSarkarnama
Published on
Updated on

Ward-wise BMC election results: मुंबई महापालिकेच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून सुरुवातीच्या कलांमध्येच मोठे राजकीय बदल दिसून येत आहेत. आतापर्यंत 212 जागांवरील कल स्पष्ट झाले असून या आकडेवारीने सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता वाढवली आहे. महायुतीने बहुमताचा टप्पा ओलांडत सत्तास्थापनेच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे. महायुतीचे उमेदवार 117 जागांवर आघाडीवर असून मुंबईत त्यांचे वर्चस्व वाढताना दिसत आहे.

दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील आघाडी 73 जागांपर्यंत पोहोचली असली, तरी अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याचे चित्र आहे. काँग्रेसने देखील काही ठिकाणी चांगली कामगिरी करत 13 जागांवर आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलांनुसार मुंबई महापालिकेवर भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

BMC election winners list
Chhatrapati Sambhajinagar Winning Candidates Full List : छत्रपती संभाजीनगरचा गड कुणी राखला अन् कुणी गमावला? दिग्गजांना धक्का की नवख्यांची बाजी? वाचा सविस्तर निकाल...

या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला असून काही नव्या चेहऱ्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. मतदारांनी दिलेल्या कौल सत्ताधाऱ्यांसाठी इशारादायक तर काही पक्षांसाठी दिलासादायक ठरतो आहे.

आता सर्वांचे लक्ष अंतिम निकालांकडे लागले असून भाजप, शिवसेना आणि काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. मुंबईतील आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

प्रभाग क्रमांकानुसार...

1 रेखा यादव - शिवसेना शिंदे

2 तेजस्वी घोसाळकर - भाजपा

9 शिवानंद शेट्टी - भाजपा

20 दीपक तावडे - भाजपा

19 प्रकाश तावडे - भाजपा

32 गीता भंडारी - शिवसेना ठाकरे

33 मोईन सिद्दिकी - काँग्रेस

33 अस्लम शेख यांची बहीण विजयी , काँग्रेस

37 योगिता कदम - ठाकरे सेना

52 प्रीती साटम भाजप

50 विक्रम राजपूत - भाजपा

53 जितेंद्र वळवी - ठाकरे सेना

59 फणसे - ठाकरे सेना

73 लोना रावत - शिवसेना ठाकरे

87 पूजा महाडेश्वर - शिवसेना ठाकरे

103 हेतल गाला - भाजपा

104 प्रकाश गंगाधरे - भाजप

123 सुनिल मोरे - शिवसेना ठाकरे

124 सकिना शेख शिवसेना -ठाकरेसेना

134 मेहजबीन खान - एमआयएम

135 नवनाथ बन - विजयी

BMC election winners list
BMC election result news : मुंबईत ठाकरेंचा 'करिष्मा'? पण राज्यात भाजपची लाट; पाहा कुणाचं वर्चस्व? वाचा सुरुवातीचे कल!

145 खैरुनिसा हुसेन - एम आय एम

165 अश्रफ आझमी - काँग्रेस

172 राजश्री शिरवाडकर - भाजप

173 शिल्पा केळुस्कर - भाजप

182 मिलिंद वैद्य - शिवसेना ठाकरे

207 रोहिदास लोखंडे - भाजपा

214 भाजपाचे - अजय पाटील

215 संतोष ढोले - भाजपा

200 उर्मिला पांचाळ - ठाकरे सेना

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com