BMC Election

महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका (BMC) म्हणून मुंबईची ओळख आहे. एकूण 227 नगरसेवक महापालिकेत निवडून येतात. 2017 मध्ये शिवसेनेने सर्वाधिक 84 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने (BJP) 82 जागा जिंकून अगदी जवळचा आकडा गाठला होता. काँग्रेस आणि इतर पक्षांना पराभूत व्हावे लागले होते. आगामी निवडणुकीत लढाईत शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजप, मनसे आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये लढाई होण्याची शक्यता आहे.
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com