Breaking News : 'जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य!'

Maratha Reservation : मंत्री दीपक केसरकर यांची महत्त्वाची माहिती
Manoj Jarange Maratha Morcha :
Manoj Jarange Maratha Morcha : Sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil :

मराठा आरक्षण आंदोलनाचे योद्धे मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. पहिल्यांदाच असे घडले आहे, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे-पाटील यांची सध्या वाशीतील शिवाजी चौकात जाहीर सभा सुरू आहे, त्याचवेळी दीपक केसरकरांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना वरील माहिती दिली. (Maratha Reservation)

सविस्तर माहिती लवकरच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com