Mumbai Police Transfer : मुंबई पोलीस दलात मोठे खांदेपालट; बदल्या अन् पदोन्नतीचा धडाका..

Mumbai Police Transfer News : 'मागील अनेक दिवसापासून पोलीस पदोन्नतीचा प्रश्न रखडलेला..'
Mumbai Police Transfer :
Mumbai Police Transfer :Sarkarnama

Mumbai Police Transfer News : मुंबई पोलीस विभागाबाबत आता मोठी माहिती समोर येत आहे. मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत. मुंबई पोलीलात कार्यरत असलेल्या २८ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना थेट सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बडती देण्यात आली आहे. तर ६ सहाय्यक पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Mumbai Police Transfer :
"भाई जगताप टपोरी आहेत.. त्यांना ‘भाई‘ बनायचं होतं.."

मुंबई शहरातील ६५ पोलिस ठाण्यात वरीष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या देखील करण्यात आले आहेत. एकूण ६५ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीत ४३ पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. यामुळे मागील अनेक काळापासून रखडून पडलेल्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर सुटला आहे.

Mumbai Police Transfer :
Mumbai Congress President : मुंबई अध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर भाई जगताप म्हणाले; 'पक्षाने माझ्याशी चर्चा..'

यामुळे मुंबई पोलीसात मोठे खांदेपालट झाले आहे. मुंबईतील अनेक पोलीस स्थानकात नवे पोलीस निरीक्षक कार्यभार स्वीकारणार आहेत. बदल्या, पदोन्नती याबाबतचे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांनी आदेश आज दि. १० जून रोजी काढले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com