

राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणर असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
अजित पवार यांनी पक्ष संघटनेची जबाबदारी मागितली होती. त्यासाठी १ जुलैपर्यंत त्यांनी अल्टिमेटमही दिला होता. आज अचानक त्यांनी देवगिरी बंगल्यावर पक्षनेत्यांची बैठक बोलवली. या बैठकीला अनेक आमदारही उपस्थित होते. या बैठकीनंतर या सर्व नेत्यांचा ताफा राजभवनाकडे रवाना झाला आहे. अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.