Sarkarnama Open Mic Challenge: मोदींची तुलना फक्त नेहरूंशीच: आ. परिणय फुके

एकेकाळच्या मित्रपक्ष शिवसेनेचे नेते डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या अच्छे दिन कधी येणार या प्रश्नाचं सुद्धा आ. परिणय फुके यांनी उत्तर दिलं आहे.

सकाळ डिजिटलतर्फे 'Sarkarnama Open Mic Challenge' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात Heat Wave मध्ये तिखट प्रश्नांचा आणि चटपटीत उत्तरांचा तरुण नेत्यांचा रंगलेला सामना पाहायला मिळणार आहे. Imtiaz Jaleel यांनी जगातल्या सर्वात मोठा पक्ष भाजप असून भाजपाच्या राज्यात कसा भारत देश सर्व शक्तिमान देश होईल यांवर भाष्य केलं आहे. एकेकाळच्या मित्रपक्ष शिवसेनेचे नेते डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या अच्छे दिन कधी येणार या प्रश्नाचं सुद्धा आ. परिणय फुके यांनी उत्तर दिलं आहे. राजकीय कार्यक्रमातील हा हटका प्रयोग पाहायला विसरू नका फक्त www.sarkarnama.in वर (Parinay Phuke on Sarkarnama Open Mic Challenge)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com