PCMC Winner Candidate List 2026 : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच ठरला दादा! विजयी उमेदवारांची सविस्तर यादी

PCMC Election Results 2026 : भाजपची महापालिकांमधील विजयी घौडदौड पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही दिसत आहे. मुंबई पुणे आणि त्यानंतर पिंपरी-चिंचवड निवडणूक चर्चेत राहिली. कारण या महापालिकेतही भाजपचे आमदार महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात प्रमुख लढत होती.
PCMC winning candidates
PCMC winning candidatesSarkarnama
Published on
Updated on

PCMC Election Results 2026 : मुंबई पुण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी शुक्रवारी (ता.15) निवडणूक पार पडली. त्यानंतर आता आज या निवडणुकींचा निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील २४ महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.

भाजपची ही विजयी घौडदौड पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही दिसत आहे. मुंबई पुणे आणि त्यानंतर पिंपरी-चिंचवड निवडणूक चर्चेत राहिली आहे. कारण या महापालिकेतही भाजपचे आमदार महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात प्रमुख लढत होती.

प्रचारा दरम्यान, या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली नव्हती. शिवाय अजित पवारांनी या दोन्ही शहरात जोरदार प्रचार केल्यामुळे इथे भाजप आणि राष्ट्रवादीत काँटे की टक्कर झाली. मात्र, निकालाअंती इथे भाजपच सत्तेत आल्याचं पाहायला मिळत आहे.

आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजप ८४ जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी ३६ आणि शिवसेना ७ जागांवर आघाडीवर आहेत. तर या महापालिकेत आतापर्यंत आघाडीवर असलेल्या उमेदवारांची नावे जाणून घेऊया.

PCMC winning candidates
Latur Mahanagarpalika Result : लातूर महापालिकेत भाजपला धक्का, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य भोवलं : विलासरावांच्या आठवणीत काँग्रेसचा दणदणीत विजय

प्रभाग 26 मध्ये 14 व्या फेरीअंती भाजप उमेदवार पुढील मतांनी आघाडीवर

विनायक गायकवाड - १३०५८

आरती चोंधे - ६१९८

स्नेहा कलाटे - १४११७

संदीप कस्पटे- ११८११

PCMC प्रभाग क्रमांक १०

अ गट, अनुराधा गोरखे (भाजप) : ४८५४

डॉ. निलिमा गायकवाड (राष्ट्रवादी) : ३६९९

क गट

कुशग्र कदम (भाजप) - ४३४२

संदीप चव्हाण ( राष्ट्रवादी ) : ३४८४

गौतम तायडे: ७३५

ड गट

तुषार हिंगे ( भाजप ) - ६३४४

सतीश क्षीरसागर (राष्ट्रवादी) - २६४१

प्रभाग क्रमांक १९

गट अ

रीना तोरणे ( राष्ट्रवादी ) : २९१५

मधुरा शिंदे (भाजप): ३२५९

ब गट

दीपक मेवानी (राष्ट्रवादी) : २८८७

रोहित भट (काँग्रेस) : ८८३

शीतल उर्फ विजय शिंदे (भाजप ) : ३६३९

गट क

जयश्री गावडे (भाजप) : २९६०

सविता आसवांनी(राष्ट्रवादी) : ३४१५

अनिता भंडारी:११४०

गट ड

मंदार देशपांडे (भाजप) : २०४८

रोहित गोलांडे (राष्ट्रवादी) : १६२५

पवार काळुराम (काँग्रेस) : २८५९

प्रभाग क्रमांक १४ : नववी फेरी

अ गट: विशाल काळभोर (राष्ट्रवादी) : ५८९४

कैलास कुटे (भाजप) : १०८८६

ब गट:

वैशाली काळभोर (राष्ट्रवादी ) : ८३९६

मीनल यादव (भाजप) : ७०८५

नोटा: ६४४

क गट

दीपा काटे (शिवसेना) : ६४५१

ऐश्वर्या बाबर ( भाजप): ५८०४

अरुणा लंगोटे (राष्ट्रवादी) : ४३८५

प्रमोद कुटे (राष्ट्रवादी): १०८५०

प्रसाद शेट्टी (भाजप) : ६३४२

प्रभाग क्रमांक १४ : नववी फेरी

अ गट :

विशाल काळभोर (राष्ट्रवादी) :४९८४

कैलास कुटे (भाजप) : ९८०५

मारुती भापकर: ३४४

ब गट

वैशाली काळभोर (राष्ट्रवादी ): ७३९५

मीनल यादव (भाजप) : ६५४६

नोटा:५९८

क गट

दीपा काटे (शिवसेना) : ६०७४

ऐश्वर्या बाबर ( भाजप): ५२२६

अरुणा लंगोटे (राष्ट्रवादी) : ३७०९

प्रमोद कुटे (राष्ट्रवादी): ९८३८

प्रसाद शेट्टी (भाजप) :५७१

प्रभाग 29, फेरी 14 वी फेरी

भाजप उमेदवार आघाडीवर

रविना अंघोळकर - ४४७२

शकुंतला धराडे - ३६३३

शशिकांत कदम - १८६७

शाम जगताप - १४३८

PCMC winning candidates
Chhatrapati Sambhajinagar Winning Candidates Full List : छत्रपती संभाजीनगरचा गड कुणी राखला अन् कुणी गमावला? दिग्गजांना धक्का की नवख्यांची बाजी? वाचा सविस्तर निकाल...

विजयी झालेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे

राहुल कलाटे (भाजपा)

निलेश नेवाळे (भाजपा)

विकास साने (राष्ट्रवादी)

यश साने (राष्ट्रवादी)

सोनम मोरे (भाजपा)

प्रभाग क्रमांक ५

भीमाबाई फुगे (राष्ट्रवादी)

सागर गवळी (भाजप)

कविता भोंगळे (भाजप)

जालिंदर शिंदे (भाजप)

प्रभाग क्रमांक १८

अपर्णा डोके (भाजप)

मनिषा चिंचवडे (भाजप)

अनंत कोऱ्हाळे (राष्ट्रवादी)

सुरेश भोईर (भाजप)

ही यादी केवळ आतापर्यंत मतमोजणीचे जे कल हाती आलेत त्या निकालाची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com