

Pune Mahapalika Election Results 2026 declared: पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपने धुव्वा उडवला आहे. राष्ट्रवादीच्या चारी मुंड्या चीत करीत भाजप सत्तेत आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर काँग्रेसने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मनसेला खातं सुद्धा उघडता आले नाही. अनेक दिग्गजांना माजी नगरसेवकांना या निवडणुकीत पराभव झाला. स्विकारावा लागला. पुणे महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारीची यादी पुढील प्रमाणे आहे.
अश्विनी भंडारे (भाजप)
रेखा टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
संगीता दांगट (भाजप)
अनिल टिंगरे (भाजप)
नंदिनी धेंडे (राष्ट्रवादी)
रवी टिंगरे (राष्ट्रवादी)
शीतल सावंत (राष्ट्रवादी)
सुहास टिंगरे (राष्ट्रवादी)
डॉ. श्रेयस खांदवे (भाजप)
अनिल सातव (भाजप)
ऐश्वर्या पठारे (भाजप)
रामदास दाभाडे (भाजप)
बनसोडे शैलजीत जयवंत (भाजपा)
भरणे तृप्ती संतोष (भाजपा)
सुरेंद्र बापूसाहेब पठारे (भाजपा)
रत्नमाला संदिप सातव (भाजपा)
नारायण मोहन गलांडे (भाजपा)
गलांडे कविता महेंद्र (भाजपा)
मुळीक योगेश तुकाराम (भाजपा)
गलांडे श्वेता मुकुंद (भाजपा)
अ अॅड.अविनाश राज साळवे (काँग्रेस)
क अश्विनी डॅनियल लांडगे (काँग्रेस)
ड विशाल हरि मलके (काँग्रेस)
ब सायरा हनिफ शेख (काँग्रेस)
निशा मानवतकर (भाजप)
अंजली ओरसे (राष्ट्रवादी)
दत्ता बहिरट (राष्ट्रवादी)
निलेश निकम (राष्ट्रवादी)
परशुराम वाडेकर (भाजप)
भक्ती गायकवाड (भाजप)
सपना छाजेड (भाजप)
चंद्रशेखर निम्हण (भाजप)
रोहिणी चिमटे (भाजप)
बाबुराव चांदेरे (राष्ट्रवादी)
मयुरी कोकाटे (भाजप)
अमोल बालवडकर (राष्ट्रवादी)
रूपाली पवार (भाजप)
दिलीप वेडेपाटील (भाजप)
किरण दगडे (भाजप)
अल्पना वरपे (भाजप)
हर्षवर्धन मानकर (राष्ट्रवादी)
दिपाली डोक (काँग्रेस)
मनिषा बुटाला (भाजप)
चंदू कदम (काँग्रेस)
अमृता म्हेत्रे (भाजप)
अपूर्व खाडे (भाजप)
पूजा जागडे (भाजप)
निवेदिता एकबोटे (भाजप)
अरविंद शिंदे (काँग्रेस)
निलेश आल्हाट (भाजप आर पी आय)
सुमैया मेहबूब नदाफ (काँग्रेस)
वैशाली भालेराव (काँग्रेस)
अ हिमाली नवनाथ कांबळे (भाजपा)
क कवडे सुरेखा चंद्रकांत (राष्ट्रवादी काँग्रेस)
ड गायकवाड उमेश ज्ञानेश्वर (भाजपा)
ब धायरकर किशोर विष्णू (भाजपा)
नंदा अबनवे (भाजप)
दादा कोद्रे (भाजप)
सारिका घुले (भाजप)
अजित घुले (राष्ट्रवादी)
वैशाली बनकर (राष्ट्रवादी)
सुभाष जंगले (भाजप)
निवृत्ती गावडे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिवाजी तुपे (भाजप)
अ लोंढे खंडू सतीश (भाजपा)
क पायल विराज तुपे ( भाजपा)
ड प्रशांत उर्फ मामा तुपे (भाजपा)
ब हेमलता निलेश मगर (राष्ट्रवादी काँग्रेस)
साहिल केदारी (काँग्रेस)
कालिंदी पुंडे (भाजप)
कोमल शेंडकर (भाजप)
प्रशांत जगताप (काँग्रेस)
तस्लिम शेख (काँग्रेस)
आसीया मणियार (काँग्रेस)
काशिफ सय्यद (काँग्रेस)
गफूर पठाण (राष्ट्रवादी काँग्रेस)
तन्वी दिवेकर (भाजप)
मानसी देशपांडे (भाजप)
राजेंद्र शिळीमकर (भाजप)
गौरव घुले (राष्ट्रवादी)
प्रसन्न वैरागे (भाजप)
सिद्धी शिळीमकर (भाजप)
मनिषा चोरबोले (भाजप
श्रीनाथ भिमाले (भाजप)
अर्चना पाटील (भाजप)
मृणाल कांबळे (भाजप)
विवेक यादव (भाजप)
रफिक शेख (काँग्रेस)
पल्लवी जावळे (भाजप)
सोनाली आंदेकर (भाजप)
लक्ष्मी आंदेकर (भाजप)
विशाल धनवडे (भाजप)
कल्पना बहिरट (भाजप)
उज्वला यादव (भाजप)
देवेंद्र वडके (भाजप)
गणेश बिडकर (भाजप)
कुणाल टिळक (भाजप)
स्वरदा बापट (भाजप)
स्वप्नाली पंडित (भाजप)
राघवेंद्र मानकर (भाजप)
गणेश कल्याणकर (राष्ट्रवादी)
स्नेहा माळवदे (भाजप)
ऐश्वर्या थोरात (भाजप)
अजय खेडेकर (भाजप)
अमर आवळे (भाजप)
स्मिता वस्ते (भाजप)
लता गौड (भाजप)
धीरज घाटे (भाजप)
वृषाली रिठे (भाजप)
प्रसन्न जगताप (भाजप)
सूरज लोखंडे (राष्ट्रवादी)
प्रिया गदादे (राष्ट्रवादी)
सुनील पांडे (भाजप)
पुनीत जोशी (भाजप)
मिताली सावळेकर (भाजप)
मंजुश्री खर्डेकर (भाजप)
राजेश बराटे (भाजप)
रेश्मा बराटे (भाजप)
तेजश्री पवळे (भाजप)
स्वप्निल दुधाने (राष्ट्रवादी)
अ माथवड दिनेश महादेव (भाजपा)
क वासंती नवनाथ जाधव (भाजपा)
ड सुतार पृथ्वीराज शशिकांत (भाजपा)
ब ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी (भाजपा)
अ हर्षदा भोसले (भाजप)
ब भारतभूषण बराटे (भाजप)
क सायली वांजळे (भाजप)
ड सचिन दोडके (भाजप)
धनश्री कोल्हे (भाजप)
अनिता इंगळे (राष्ट्रवादी)
सुभाष नाणेकर (भाजप)
सोपानकाका चव्हाण (राष्ट्रवादी)
हरिदास चरवड (भाजप)
कोमल नवले (भाजप)
जयश्री भूमकर (भाजप)
राजाभाऊ लायगुडे (भाजप)
मंजुषा नागपुरे (भाजप, बिनविरोध)
श्रीकांत जगताप (भाजप, बिनविरोध)
सचिन मोरे (भाजप)
ज्योती गोसावी (भाजप)
महेश वाबळे (भाजप)
सई थोपटे (भाजप)
शैलजा भोसले (भाजप)
वीणा घोष (भाजप)
बाळा धनकवडे (भाजप)
वर्षा तापकीर (भाजप)
तेजश्री बदक (भाजप)
अरुण राजवाडे (भाजप)
संदीप बेलदरे (भाजप)
व्यंकोजी खोपडे (भाजप)
प्रतिभा चोरघे (भाजप)
सिमा बेलदरे (राष्ट्रवादी)
स्मिता कोंढरे (राष्ट्रवादी)
वर्षा साठे (भाजप)
रुपाली धाडवे (भाजप)
प्रतिक कदम (राष्ट्रवादी)
बाळा ओसवाल (भाजप)
अर्चना जगताप (भाजप)
रंजना टिळेकर (भाजप)
पूजा कदम (भाजप)
वृषाली कामठे (भाजप)
अ प्राची आल्हाट (भाजप)
ब निवृत्ती बांदल (राष्ट्रवादी)
क श्वेता घुले (राष्ट्रवादी)
ड अतुल तरवडे (भाजप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.