वैद्यकीय प्रवेशाबाबत तातडीने  तोडगा काढावा : संभाजी राजे

-
Chatrapati-Sambhajiraje
Chatrapati-Sambhajiraje
Published on
Updated on

मुंबई  :  " वैद्यकीय प्रवेशाबाबत तातडीने  तोडगा काढावा," असे मत खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे . 

खासदार संभाजी राजे म्हणाले ," आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाने तो मोठा लढा दिलेला आहे. या लढ्याची सुरुवात 2011 पासून सुरवात झाली. आज आरक्षण मराठा समाजाला मिळाले असले तरी अशा प्रकारच्या घटनेने एक वेगळा संदेश समाजात जातोय. "

"वैद्यकीय प्रवेशाबाबत तातडीने  उपाय काढला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून लवकरात लवकर एक अध्यादेश काढून या अडीचशे  एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांना त्यांचा  प्रवेश निश्चित करून द्यावा अश्या सूचना मुख्यमंत्र्यांना आपण करणार आहोत ." 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com