'हेवी व्हेईकल्स बाजूला फेका आणि...' Aditi Tatkare काय म्हणाल्या पाहा।Pune News

Aditi Tatkare या Indapur येथे Mumbai-Goa Highwayवरील प्रचंड वाहतूक कोंडीत अडकल्या.गेल्या दोन दिवसांपासून Mangaon आणि इंदापूर परिसरात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Aditi Tatkare या Indapur येथे Mumbai-Goa Highwayवरील प्रचंड वाहतूक कोंडीत अडकल्या.गेल्या दोन दिवसांपासून Mangaon आणि इंदापूर परिसरात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या परिस्थितीत त्यांनी स्वतः गाडीतून खाली उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांना “हेवी व्हेईकल्स बाजूला करा आणि प्रवासी वाहनांना मार्ग मोकळा करा,” अशा सूचना दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com