Ajit Pawar Interview : अजित पवारांना जाणवतेय शरद पवारांची कमी?, जनता दरबार कशासाठी?

Ajit Pawar And Sharad Pawar : जनता दरबार का भरवता या प्रश्नावेळी दादा बोलताना म्हणाले की, आज आमच्यावर कोणाचंही छत्र नाही त्यामुळे अजितदादांना शरद पवारांची कमी जाणवत आहे का? असा प्रश्न यावेळी उपस्थितीत झाला आहे.

Pune : 'Brands of Maharashtra' या सकाळच्या उपक्रमात महाराष्ट्रातील नावाजलेल्या ब्रँड्सचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये अजित पवार यांनी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार आणि जनता दरबार का भरवला जातोय यावर भाष्य केलं. जनता दरबार का भरवता या प्रश्नावेळी दादा बोलताना म्हणाले की, आज आमच्यावर कोमाचंही छत्र नाही त्यामुळे अजितदादांना शरद पवारांची कमी जाणवत आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थितीत झाला आहे. काय म्हणाले दादा?

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com