Mohite Patil आणि Bhumre यांच्या मुलांनी दाबलं Evm चं बटन, कारवाई होणार? ZP Election Voting News

अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि विलास भूमरे यांच्या मुलांनी मतदान केल्याचा प्रकार; अल्पवयीन मतदाराने बटन दाबल्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार?

अकलूजमध्ये जिल्हा परिषद उमेदवार अर्जूनसिंह मोहिते पाटील यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या अल्पवयीन मुलाने मतदान केलं आहे. तर दुसरीकडे संभाजीनगरच्या पैठणमध्ये विलास भूमरे यांच्यामुलानेही मतदान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आता काय कारवाई केली जाते, यावर सर्वांचं लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com